Sakoli Jobs 2022 | साकोली तालुक्यातील जॉब्स: 11 सप्टेंबर 2022
Sakoli Jobs 2022 | साकोली तालुक्यातील जॉब्स: 11 सप्टेंबर 2022
Here in this blog post, we have shared the Jobs from the Sakoli taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Here we are sharing the Jobs from the sakoli taluka from the Bhandara District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
Rahangdale Jr. College of Education (D.Ed.) Sendurwafa Taluka. Sakoli Dist. Bhandara has published a notification regarding the Posts of Professor and Computer Lab Assistant posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Rahangdale Jr. College of Education (D.Ed.) Sendurwafa Taluka. Sakoli Dist. Bhandara
जाहिरात पब्लिश तारीख: 11 सप्टेंबर 2022
मुलाखत तारीख: 18 सप्टेंबर 2022 ( 11:00 AM ते 02:00 PM ) वाजता
महाविद्यालय चे नाव: रहांगडाले ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन (डी.एड.) सेंदूरवाफा तालुका. साकोली जि. भंडारा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्राध्यापक | 08 |
02 | संगणक प्रयोगशाळा सहायक | 01 |
पात्रता:
प्राध्यापक – M.A / M.Com / M.Sc ( B.Ed ) + M.Ed |
संगणक प्रयोगशाळा सहायक – बीसीए / बी.टेक, एम.एस.सी.आय.टी |
नोकरी ठिकाण: सेंदूरवाफा तालुका. साकोली जि. भंडारा
फी: नाही
पत्ता: रहांगडाले ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन (डी.एड.) सेंदूरवाफा तालुका. साकोली जि. भंडारा
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
*साकोली तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 06 ऑगस्ट 2022 ) *Nirdhan Patil Waghaye College of Arts, Commerce, and Science, Ekodi, Tah. Sakoli, District Bhandara has published a notification regarding the Posts of Assistant Professor posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Nirdhan Patil Waghaye College of Arts, Commerce and Science, Ekodi, Tah. Sakoli, District Bhandara
जाहिरात पब्लिश तारीख: 06 ऑगस्ट 2022
मुलाखत तारीख: 17 ऑगस्ट 2022 ( 12:00 PM ) वाजता
महाविद्यालय चे नाव: स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एकोडी, ता. साकोली, जि.भंडारा
पद क्र | पदाचे नाव ( विषयाचे नाव ) |
पद संख्या |
01 | भूगोल (अनुदानित) | 02 |
02 | समाजशास्त्र (कायम विनाअनुदानित ) | 01 |
03 | अर्थशास्त्र (कायम विनाअनुदानित) | 01 |
04 | मराठी वाङ्मय (कायम विनाअनुदानित) | 01 |
पात्रता: उपरोक्त संबंधित विषयात पदवित्तर पदवी अभ्यासक्रमात 55 टक्के गुण, युजीसी व रा.तु.म. नागपूर विद्यापीठ नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी निर्धारीत केलेली शैक्षणिक अर्हता.
नोकरी ठिकाण: एकोडी, ता. साकोली, जि.भंडारा
निवड प्रक्रिया: मुलाखत
फी: नाही
पत्ता: स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एकोडी, ता. साकोली, जि.भंडारा
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
*साकोली तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 30 जुलै 2022 ) *
Navjeevan Convent & Eng. Pri.School (CBSE), Nagzira Road,Jamnapur / Sakoli, Dist. Bhandara.441802
जाहिरात पब्लिश तारीख: 30 जुलै 2022
मुलाखत तारीख: 01 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM ) वाजता
शाळा चे नाव: नवजीवन कॉन्व्हेंट आणि इंजि. प्राथमिक शाळा (CBSE), नागझिरा रोड, जमनापूर/साकोली , जि. भंडारा.441802
पद क्र | पदाचे नाव |
01 | प्राथमिक/माध्यमिक (पीआरटीएस आणि टीजीटी) |
पात्रता: B.A. (ELT)/M.A.(ENG) D.EL. ED.,B.Ed. OR B.A/D.EL.ED/M.A.B.Ed.
नोकरी ठिकाण: जमनापूर/साकोली , जि. भंडारा.
निवड प्रक्रिया: मुलाखत
फी: नाही
पत्ता: नवजीवन कॉन्व्हेंट आणि इंजि. प्राथमिक शाळा (CBSE), नागझिरा रोड, जमनापूर/साकोली , जि. भंडारा.441802
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Navjeevan Convent & Eng. Pri. School (CBSE) Nagzira Road, Jamnapur/Sakoli Dist. Bhandara 441802
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
जाहिरात पब्लिश तारीख: 14 नोव्हेंबर 2021
मुलाखत तारीख: 20 नोव्हेंबर 2021 (10:00 AM ते 04:00 PM ) वाजता
शाळा चे नाव: नवजीवन कॉन्व्हेंट आणि इंग्लिश. प्रा. शाळा (CBSE) नागझिरा रोड, जमनापूर/साकोली जि. भंडारा 441802
पद संख्या: 13
अनु क्र | विषय | पद संख्या |
01 | Science | 03 |
02 | Social Studies | 02 |
03 | Maths | 02 |
04 | Computer | 02 |
05 | Drawing/Arts & Craft | 02 |
06 | Counselor & Wellness Teacher | 02 |
पात्रता:
Science – B.Sc./HSSC Science B.Ed./D.EL. ED. |
Social Studies – B.A.B.Ed./D. EL. ED. |
Maths – B.Sc. B.Ed./D. EL.ED. |
Computer – B.Sc. Computer |
Drawing/Arts & Craft – B.F.A./Diploma in A & C |
Counselor & Wellness Teacher – B.A. (Psychology) & or Dip. in guidance & counseling |
नोकरी ठिकाण: जमनापूर/साकोली जि. भंडारा
ईमेल ID: [email protected]
मुलाखत पत्ता: नवजीवन कॉन्व्हेंट आणि इंग्लिश. प्रा. शाळा (CBSE) नागझिरा रोड, जमनापूर/साकोली जि. भंडारा 441802
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]
src: lm