दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sakoli Jobs 2021 | साकोली तालुक्यातील जॉब्स: 14 नोव्हेंबर 2021

Sakoli Jobs 2021 | सकोली तालुक्यातील प्राइवेट जॉब्स: 14 नोव्हेंबर 2021

We are Sharing Private Jobs from Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the sakoli taluka from the Bhandara District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Navjeevan Convent & Eng. Pri. School (CBSE) Nagzira Road, Jamnapur/Sakoli Dist. Bhandara 441802

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 14 नोव्हेंबर 2021

मुलाखत तारीख:  20 नोव्हेंबर 2021 (10:00 AM ते 04:00 PM ) वाजता 

शाळा चे नाव: नवजीवन कॉन्व्हेंट आणि इंग्लिश. प्रा. शाळा (CBSE) नागझिरा रोड, जमनापूर/साकोली जि. भंडारा 441802

पद संख्या: 13

अनु क्र  विषय  पद संख्या 
01 Science 03
02 Social Studies 02
03 Maths 02
04 Computer 02
05 Drawing/Arts & Craft 02
06 Counselor & Wellness Teacher 02

पात्रता: 

Science – B.Sc./HSSC Science B.Ed./D.EL. ED.
Social Studies – B.A.B.Ed./D. EL. ED.
Maths – B.Sc. B.Ed./D. EL.ED.
Computer – B.Sc. Computer
Drawing/Arts & Craft – B.F.A./Diploma in A & C
Counselor & Wellness Teacher –  B.A. (Psychology) & or Dip. in guidance & counseling

नोकरी ठिकाण: जमनापूर/साकोली जि. भंडारा

ईमेल ID:  [email protected] 

मुलाखत पत्ता: नवजीवन कॉन्व्हेंट आणि इंग्लिश. प्रा. शाळा (CBSE) नागझिरा रोड, जमनापूर/साकोली जि. भंडारा 441802

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm