दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sainik School Chandrapur Bharti 2021 | सैनिक शाळा चंद्रपूर भरती 2021

Sainik School Chandrapur Bharti 2021 | सैनिक शाळा चंद्रपूर भरती 2021

Sainik School Chandrapur has published a notification regarding the batch of TGT, Office Superintendent, General Staff, Counselor, Music Teacher, Art Master, General Staff (MTS), and Ward Boy Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Sainik School Chandrapur?

Sainik School Chandrapur Is Constituted Under Sainik School Society, Ministry Of Defence, Govt. Of India.

***Recruitment of Staff***

सैनिक शाळा चंद्रपूर मध्ये TGT, कार्यालय अधीक्षक, सामान्य कर्मचारी, समुपदेशक, संगीत शिक्षक, कला मास्टर, जनरल स्टाफ (MTS), आणि वॉर्ड बॉय या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 18 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 17 जानेवारी 2022

पदाचे नाव: TGT, कार्यालय अधीक्षक, सामान्य कर्मचारी, समुपदेशक, संगीत शिक्षक, कला मास्टर, जनरल स्टाफ (MTS), आणि वॉर्ड बॉय

पद संख्या: 31 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 TGT 07
02 कार्यालय अधीक्षक 01
03 सामान्य कर्मचारी 16
04 समुपदेशक 01
05 संगीत शिक्षक 01
06 कला मास्टर 01
07 वॉर्ड बॉय  04

शैक्षणिक पात्रता: 

TGT – 01) 03 वर्षे दरम्यान इंग्रजीमध्ये बॅचलर पदवी/ बी.एस्सी/बी.टेक. 02) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.एड. किंवा समतुल्य पदवी 03) CTET/STET/NET/SLET मध्ये उत्तीर्ण.
कार्यालय अधीक्षक – 01) पदवी सह 05 वर्षे अनुभव
सामान्य कर्मचारी –  मॅट्रिक उत्तीर्ण असावे किंवा समतुल्य.
समुपदेशक –  बी.एस्सी/ बी.ए. / बी.ए./ बी.एससी. (मानसशास्त्र)/ समुपदेशन मध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र
संगीत शिक्षक – एम.ए. (म्युजिक) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संगीत मास्टर (एम.म्युझिक). 
कला मास्टर – ललित कला मध्ये पदव्युत्तर पदवी
वॉर्ड बॉय – मान्यताप्राप्त बोर्डडून किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 18 ते 50 वर्षे  ( पदानुसार वेगळवेगळ ) 

नोकरी ठिकाण: जिल्हा ( चंद्रपुर ) 

फी: 

For Regular posts: 

GEN / OBC – 500 / – रुपये

SC / ST – 250 /- रुपये]

For All Contractual posts – 150/- रुपये

अर्ज पद्धति: ऑनलाइन 

पगार: 15,000 ते 44,900 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

हा केंद्र/राज्य सरकारी कर्मचारी नाही.

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )