WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC Bharti 2024 | भारतीय रेल्वेत ( 8113 ) जागांसाठी मेगा भरती 2024 ( मुदतवाढ )

RRB NTPC Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती 2024

RRB ( Railway Recruitment Board ) has published a notification regarding the Posts of 8113 Graduate Posts – Commercial Cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, & Senior Clerk cum Typist in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RRB?

रेल्वे भर्ती बोर्ड ( RRB ) अंतर्गत कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर. गुड्स ट्रेन मॅनेजर. ज्युनियर अकाउंट, असिस्टंट कम टाइपिस्ट आणि सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 09 ऑक्टोबर 2024

जाहिरात क्र: CEN No.05/2024 (Graduate Posts)

जाहिरात तारीख: 14 सप्टेंबर 2024

अर्ज सुरु तारीख: 14 सप्टेंबर 2024

शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)  20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

पद संख्या: 8113 जागा

पदाचे नाव: 

अ.क्र. पदाचे नाव  एकूण पद संख्या
01 कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
02 स्टेशन मास्टर 994
03 गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
04 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
05 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732

शैक्षणिक पात्रता: पदवी

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

General/OBC/EWS: 500/- Rs

SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs

वयोमर्यादा:  01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 29,200 Rs ते 35,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

परीक्षा: –

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

शुद्धिपत्रक बघा: 📰 पाहा

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now