दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये जास्त पगारची नोकरी

Reserve Bank of India Bharti 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023

Reserve Bank of India has published a notification regarding the Posts of Assistant in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is the Reserve Bank of India (RBI)?

The Reserve Bank of India (RBI) is India’s central bank and regulatory body and is responsible for the issue and supply of the Indian rupee and the regulation of the Indian banking system.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये “सहाय्यक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 13 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2023

एकूण पद संख्या: 450

पदाचे नाव: सहाय्यक

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक 450

पात्रता: 

01) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)

02) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( नागपूर साठी 19 जागा आहेत ) 

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 वर्षे ते 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी:

  •  General/OBC/EWS: 450/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM: 50/- Rs

परीक्षा (Online):

पूर्व परीक्षा: 21 & 23 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: 02 डिसेंबर 2023

पगार: 47,849/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

 Expired:

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023 *

Reserve Bank of India Bharti 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023

Reserve Bank of India has published a notification regarding the Posts of Junior Engineer (Civil/Electrical) in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is the Reserve Bank of India (RBI)?

The Reserve Bank of India (RBI) is India’s central bank and regulatory body and is responsible for the issue and supply of the Indian rupee and the regulation of the Indian banking system.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये “ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) आणि ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 20 जून 2023

शेवटची तारीख: 30 जून 2023 (06:00 PM)

एकूण पद संख्या: 35

पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) आणि ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)  29
02 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 06

पात्रता: 

ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 01) 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) 02) 02 वर्षे अनुभव
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 01) 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) 02) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 जून 2023 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी:

  • General/OBC/EWS: 450Rs+18% GST/-
  • SC/ST/PWD: 50Rs+18% GST/-

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

 Expired:

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023 *

Reserve Bank of India Bharti 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023

Reserve Bank of India has published a notification regarding the Posts of Officers in Grade B in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is the Reserve Bank of India (RBI)?

The Reserve Bank of India (RBI) is India’s central bank and regulatory body and is responsible for the issue and supply of the Indian rupee and the regulation of the Indian banking system.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये “ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 09 मे 2023

शेवटची तारीख: 09 जून 2023 (06:00 PM)

एकूण पद संख्या: 291

पदाचे नाव: ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 222
02 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 38
03 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM 21

पात्रता: 

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल – 01) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR – अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM – सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

  • General/OBC/EWS: 850/- Rs
  • SC/ST/PWD: 100/- Rs

वयोमर्यादा: 01 मे 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

 Expired:

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023 *

Reserve Bank of India Bharti 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023

Reserve Bank of India has published a notification regarding the Posts of Drivers in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is the Reserve Bank of India (RBI)?

The Reserve Bank of India (RBI) is India’s central bank and regulatory body and is responsible for the issue and supply of the Indian rupee and the regulation of the Indian banking system.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये “चालक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 25 मार्च 2023

शेवटची तारीख: 16 एप्रिल 2023 

एकूण पद संख्या: 05

पदाचे नाव: चालक

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 चालक 05

पात्रता: माहिती लवकरच उपलब्ध होईल 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm

 Expired:

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2022 *

Reserve Bank of India Bharti 2022 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2022

Reserve Bank of India has published a notification regarding the Posts of Officers Grade B in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is the Reserve Bank of India (RBI)?

The Reserve Bank of India (RBI) is India’s central bank and regulatory body and is responsible for the issue and supply of the Indian rupee and the regulation of the Indian banking system.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये “ऑफिसर ग्रेड ‘B’” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 2/2021-22

जाहिरात पब्लिश तारीख: 24 मार्च 2022

शेवटची तारीख: 18 एप्रिल 2022 (06:00 PM) वाजता पर्यंत 

एकूण पद संख्या: 294

पदाचे नाव: ऑफिसर ग्रेड ‘B’

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 238
02 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 031
03 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM 025

पात्रता:

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल – 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR – अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण) 
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM –  IIT-खडगपूर मधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी & इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण) 

फी: 

General/OBC/EWS: ₹850/-

[SC/ST/PWD: ₹100/-]

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा ( 28 मार्च 2022 पासून अर्ज सुरु ) 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm