दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

RCFL Bharti 2022 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2022

RCFL Bharti 2022 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2022

RCFL has published a notification regarding the Posts of Operator (Chemical Trainee) & Junior Fireman Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RCFL?

Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd. is a government corporation in India under the ownership of the Ministry of Chemicals and Fertilizers of the Government of India, based in Mumbai.

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये “ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) आणि कनिष्ठ फायरमन” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01032022

जाहिरात तारीख: 12 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 14 मार्च 2022

शेवटची तारीख: 28 मार्च 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) 133
02 कनिष्ठ फायरमन 04

शैक्षणिक पात्रता: 

ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) – (1) 55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) [SC/ST: 50% गुण] + NCVT (केमिकल ऑपरेटर) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (2) 02 वर्षे अनुभव
कनिष्ठ फायरमन –  (1) 10वी उत्तीर्ण (2) फायरमन प्रमाणपत्र (3) 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा:

ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) – 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
कनिष्ठ फायरमन – OBC: 32 वर्षांपर्यंत, SC/ST: 34 वर्षांपर्यंत

फी: 

General/OBC/EWS: ₹700/-

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज: ऑनलाइन 

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs [ पदानुसार वेगळवेगळ ]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा( 14 मार्च 2022 ) पासून सुरु 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.