दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Raman Science Centre Nagpur Bharti 2022 | रमण साइंस सेंटर नागपूर भरती 2022

Raman Science Centre Nagpur Bharti 2022 | रमण साइंस सेंटर नागपूर भरती 2022

Raman Science Centre Nagpur has published a notification regarding the Posts of Trainee (Carpenter) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Raman Science Centre?

The Raman Science Centre Nagpur is an interactive science center affiliated with Nehru Science Centre Mumbai. it comes under the Ministry of culture, Government of india. 

रमण साइंस सेंटर नागपूर मध्ये प्रशिक्षणार्थी (कारपेंटर) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 14 जून 2022

लिखित आणि कौशल्य चाचणी तारीख: 21 जून 2022 ( 09:30 AM ) वाजता

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (कारपेंटर)

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रशिक्षणार्थी (कारपेंटर) 01

पात्रता:  एस.एस.सी.किंवा मॅट्रिक्युलेशन आय.टी.आय. मधील प्रमाणपत्रासह किंवा संबंधित शेखेतील समकक्ष ( 2018 ला किंवा त्यानंतर आय.टी.आय. उत्तीर्ण)

फी: नाही

पगार: 10,000 Rs ( Stipend ) 

नोकरी ठिकाण: नागपूर

कालावधी: प्रशिक्षणार्थी एक वर्षासाठी आहे

मुलाखत पत्ता: रमण विज्ञान केंद्र, गांधी सागरच्या समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर- 440018

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.