दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

PDKV Akola Bharti 2022 | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ( अंतर्गत ) भरती

PDKV Akola Bharti 2022 | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती 2022

PDKV Akola has published a notification regarding the Posts of Research Associate and Machine Operator Cum Driver in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, पाथरी रोड, G.T.C. कॅम्पस, सिंदेवाही इथे रिसर्च असोसिएट आणि मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is PDKV?

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University Akola (  PDKV )

जाहिरात तारीख: 08 जुलै 2022

मुलाखत तारीख: 18 जुलै 2022 रोजी ( 08:00 AM ते 12:00 PM ) वाजता

पदाचे नाव: रिसर्च असोसिएट आणि  मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 रिसर्च असोसिएट 01
02 मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर 01

शैक्षणिक पात्रता: 

रिसर्च असोसिएट – 01) एम.टेक (शेतीची शक्ती आणि यंत्रसामग्री)/ एम.एस्सी / एम.एस्सी (कृषीशास्त्र / कृषी. विस्तार शिक्षण) 02) 02 वर्षे अनुभव
मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर – 01) एसएससी नापास 02) जीप/ट्रक/ट्रॅक्टर चालवण्याचा ड्रायव्हिंग जड वाहन लायसन्स 03) अनुभव असल्यास प्राधान्य

फी: नाही 

वयोमर्यादा: 08 जुलै 2022 रोजी ( 43 वर्षे  पेक्षा जास्त नाही ) 

पगार: 10,000 Rs ते  36,000 Rs 

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

मुलाखतीचे ठिकाण: The Associate of Research Director, Zonal Agricultural Research Station, Pathari Road, G.T.C. Campus, Sindevahi-441222, Dist. Chandrapur.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जाहिरात तारीख: 28 जून 2022 *

जाहिरात तारीख: 28 जून 2022

मुलाखत तारीख: 01 जुलाई 2022 ( 10:00 AM ) वाजता 

पदाचे नाव: संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संशोधन सहयोगी  02
02 संगणक ऑपरेटर 02

शैक्षणिक पात्रता: 

संशोधन सहयोगी – 01) M.Sc. or Ph.D. Agril Entomology 02) Knowledge of computer 03) 01 Years Experience
संगणक ऑपरेटर – 01) Graduate any discipline with MS-CTT 02 ) DTP Typing 03) 01 Years Experience

फी: नाही 

पगार: 26,000 Rs ते  54,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

नोकरी ठिकाण: अकोला आणि नागपुर 

मुलाखत पत्ता: Head, Department of Entomology, PGI, Dr. PDKV, Akola

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: dm


* डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जाहिरात तारीख: 10 जून 2022 *

PDKV Akola has published a notification regarding the Posts of Junior Research Fellow / Senior Research Fellow in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो / सीनियर रिसर्च फेलो या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is PDKV?

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University Akola.

जाहिरात तारीख: 10 जून 2022

मुलाखत तारीख: 16 जून 2022 ( 11:00 AM ) वाजता पासून 

पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलो / सीनियर रिसर्च फेलो

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर रिसर्च फेलो / सीनियर रिसर्च फेलो 01

शैक्षणिक पात्रता: 

01) M.Sc in Agri ( Botany ) 

02) 02 Years Experience / Ph.D in Agri ( Botany ) 

फी: नाही 

वयोमर्यादा: 35 वर्षे ( SC/ST/NT – 05 वर्षे सूट आणि OBC – 05 वर्षे सूट )

पगार: 31,000 Rs ते  35,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

नोकरी ठिकाण: अकोला

मुलाखत पत्ता: In the office of Seed Research Officer, Seed Technology research unit Dr. PDKV Akola. 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: tb


* डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जाहिरात तारीख: 11 मार्च 2022 *

PDKV Akola has published a notification regarding the Posts of Junior Research Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत द स्कूल ऑफ अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, नागपूर मध्ये “कनिष्ठ संशोधन सहाय्यक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is PDKV?

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University Akola.

***The School of Agri-Business Management, Nagpur is running purely on a non-granted basis since the year 2009. It is the constituent college of Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola. Supporting staff is required on a contractual basis (purely temporary) for the period of eleven months. ***

( Appointment will be purely temporary and contractual )

जाहिरात तारीख: 11 मार्च 2022

शेवटची तारीख: 15 मार्च 2022 

पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहाय्यक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ संशोधन सहाय्यक 01

शैक्षणिक पात्रता: 

1) B.Sc. (Agriculture)

2) MS-CIT certification

नोकरी ठिकाण: नागपूर 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पगार: 11,160 Rs

फी: नाही 

अर्ज पाठविन्याचा पत्ता: Director, School of Agri-Business Management, College of Agriculture campus, Nagpur 440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


* डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जाहिरात तारीख: 07 मार्च 2022 *

PDKV Akola has published a notification regarding the Posts of Research associate in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये “संशोधन सहकारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is PDKV?

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University Akola

***Walk-In-Interview***

जाहिरात तारीख: 07 मार्च 2022

मुलाखत तारीख: 16 मार्च 2022 ( 10:00 AM ) वाजता 

पदाचे नाव: संशोधन सहकारी

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संशोधन सहकारी 01

शैक्षणिक पात्रता: M.Sc Agree with Specialization in soil science and Agril Chemistry.

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

निवड प्रक्रिया: मुलाखत

वयोमर्यादा: 38 वर्षा पेक्षा जास्त नाही ( Relaxation As per Rule ) 

पगार: 49,000 Rs

फी: नाही 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )