दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Pauni Jobs 2021 | पवनी तालुक्यातील जॉब्स: 01 डिसेंबर 2021

Bhandara Private Jobs 2021 ( भंडारा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Pauni taluka from the Bhandara District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

DR. ARUN MOTGHARE COLLEGE OF PHARMACY, KOSRA-KONDHA

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 01 डिसेंबर 2021

मुलाखत तारीख: 07 डिसेंबर 2021 (11:00 AM ते 02:00 PM ) वाजता 

महाविद्यालय चे नाव: डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ फार्मसी, कोसरा-कोंढा

पद संख्या: 25

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Professor/ Asso. Professor/ Asst. Professor 05
03 Lecturer 04
04 HOD For D. Pharmacy 01
05 Accountant 01
06 Lab Technician 02
07 Lab Attendants 07
08 Clerk 01
09 Librarian 01
10 Store Keeper 01
11 Computer Data Operator 01

पात्रता: 

Principal – M.Pharmacy, Ph.D. With 13 Years Teaching in Experience
Professor/ Asso. Professor/ Asst. Professor – M. Pharmacy / M. Pharmacy, Ph.D. B. Pharmacy
Lecturer – B. Pharmacy/ M. Pharmacy
HOD For D. Pharmacy – M. Pharmacy With 5 Years Teaching in Experience 
Accountant – B.Com, M.Com.
Lab Technician – D. Pharmacy
Lab Attendants – 12th Sci/ B.Sc 
Clerk – Any Graduate
Librarian – M. Lib
Store Keeper – D. Pharm/BSc.
Computer Data Operator – BE Computer

नोकरी ठिकाण: कोसरा-कोंढा, जि. भंडारा

ईमेल: [email protected] ( ईमेल वर रिज्यूमे पाठवा  ) जाहिरात पब्लिश झाल्यापासून 05 दिवसाच्या आत रिज्यूमे पाठवा

मुलाखत पत्ता: Opposite Power House, Bhandara-Pauni Road, Kosra-Kondha, Tah-Pauni Dist-Bhandara (M.S.)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm