दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Pandharkawada Jobs 2022 | पांढरकावडा तालुक्यातील जॉब्स: 25 फेब्रुवारी 2022

Yavatmal Private Jobs 2022 | ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Pandharkawada taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव ( पांढरकावडा या गावातील) तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

यवतमाळ , नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Maa Jagdamba Nagari Sahakari Patsanstha Marya. Pandharkavada, Dist. Yavatmal has published a notification regarding the Posts of Branch Manager, Clerk / Sales Officer, Daily Savings Agent, and Peon in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Maa Jagdamba Nagari Sahakari Patsanstha Marya. Pandharkavada, Dist. Yavatmal

जाहिरात पब्लिश तारीख: 25 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 06 मार्च 2022 ( 11:00 AM ते 03:00 PM ) वाजता पर्यंत 

पतसंस्था चे नाव: मॉ. जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पांढरकवडा, जि. यवतमाळ

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शाखा व्यवस्थापक 01
02 लिपीक/ विक्री अधिकारी 03
03 दैनिक बचत अभिकर्ता 10
04 शिपाई 01

पात्रता: 

शाखा व्यवस्थापक – कोणत्याही शाखेचा पदवीधर/ सहकार विभाग / नागरी पतसंस्था किंवा सहकारी बँकेचा किमान 03 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
लिपीक/ विक्री अधिकारी – संगणकीय ज्ञान आवश्यक पदवीधर व संगणकीय ज्ञान अनुभव असल्यास प्राधान्य
दैनिक बचत अभिकर्ता – S.S.C पास (दहावी पास)
शिपाई – S.S.C पास (दहावी पास)

नोकरी ठिकाण:  ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ

वयोमर्यादा: 18 ते  35 वर्षे 

मुलाखत पत्ता: बाबासाहेब देशमुख पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा, चालबर्डी रोड पांढरकवडा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: dn


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]