दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Ordnance Factory Chandrapur Bharti 2024 | आयुध निर्माणी चंद्रपूर भरती 2024

Ordnance Factory Chandrapur Bharti 2024 | आयुध निर्माणी चंद्रपूर भरती 2024

Ordnance Factory, Chandrapur has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice and Technician Apprentice Posts in 2024. Candidates who are interested can read the notification.

What is the Ordnance Factory Board?

Ordnance Factory Board, consisting of the Indian Ordnance Factories, now known as the Directorate of Ordnance was an organization, under the Department of Defence Production of the Ministry of Defence.

आयुध निर्माणी चंद्रपूर मध्ये “ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 7545/HRDC/GA/TA/2024-25

आर्टिकल अपडेट तारीख: 13 जून 2024

जाहिरात तारीख: 13 जून 2024

शेवटची तारीख: 20 जुलै 2024

पदाचे नाव: ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस

पद संख्या: 140 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 45
02 पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 45
03 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 50

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
पदवीधर अप्रेंटिस (जनरल) – B.Sc/B.Com/BCA
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

फी: नाही 

वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा 14 वर्षे.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043

पगार: 8,000 Rs ते 9,000 Rs  ( Stipend ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

Ordnance Factory Chandrapur Bharti 2023 | आयुध निर्माणी चंद्रपूर भरती 2023

Ordnance Factory, Chandrapur has published a notification regarding the Posts of Danger Building Worker Posts in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is Ordnance Factory Board?

Ordnance Factory Board, consisting of the Indian Ordnance Factories, now known as the Directorate of Ordnance was an organization, under the Department of Defence Production of the Ministry of Defence.

आयुध निर्माणी चंद्रपूर मध्ये “डेंजर बिल्डिंग वर्कर” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 मे 2023

शेवटची तारीख: 20 जून 2023

पदाचे नाव: डेंजर बिल्डिंग वर्कर

पद संख्या: 250

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 डेंजर बिल्डिंग वर्कर 250

शैक्षणिक पात्रता: Ex. apprentice of AOCP trade who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board & now under Munitions India Limited (MIL), having training/ experience in manufacturing & military handling explosive and possesses NAC/ NTC Certificate issued by NCTVT (now NCVT)

फी: नाही 

वयोमर्यादा: 01 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043

पगार: 19,000 Rs + ( DA ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

Ordnance Factory Chandrapur Bharti 2023 | आयुध निर्माणी चंद्रपूर भरती 2023

Ordnance Factory, Chandrapur has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice and Technician Apprentice Posts in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is Ordnance Factory Board?

Ordnance Factory Board, consisting of the Indian Ordnance Factories, now known as the Directorate of Ordnance was an organization, under the Department of Defence Production of the Ministry of Defence.

आयुध निर्माणी चंद्रपूर मध्ये “ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 08 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023

पदाचे नाव: ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस

पद संख्या: 76

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06
02 पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 40
03 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
पदवीधर अप्रेंटिस (जनरल) – B.Sc/B.Com/BCA
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

फी: नाही 

वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा 14 वर्षे.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043

पगार: 8,000 Rs ते 9,000 Rs  ( Stipend ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

Ordnance Factory Chandrapur Bharti 2022 | आयुध निर्माणी चंद्रपूर भरती 2022

Ordnance Factory, Chandrapur has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice and Technician Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is Ordnance Factory Board?

Ordnance Factory Board, consisting of the Indian Ordnance Factories, now known as the Directorate of Ordnance was an organization, under the Department of Defence Production of Ministry of Defence.

आयुध निर्माणी चंद्रपूर मध्ये “ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 31 मार्च 2022 

पदाचे नाव: ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस

पद संख्या: 36

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस 06
02 टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस 30

शैक्षणिक पात्रता: 

01) वैधानिक विद्यापीठाद्वारे प्रदानित इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजीमध्ये अंतिम वर्ष पदवी/पदविका उत्तीर्ण. निवड ही पदवी / पदविकेच्या अंतिम वर्ष परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या गुणवत्तेवर आधारित करण्यात येईल.

02) अर्हता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अवधीचा प्रशिक्षण किंवा जॉब अनुभव नसावा.

03) पदवी/पदविका मिळविल्यानंतर 03 वषपिक्षा अधिक झालेले नसावे.

फी: नाही 

वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा 14 वर्षे.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पत्ता: ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा

पगार: 8,000 Rs ते 9,000 Rs  ( Stipend ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm