दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Ordnance Factory Bhandara Bharti 2022 | ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती 2022

Ordnance Factory Bhandara Bharti 2022 | आयुध निर्माणी भंडारा भरती 2022

Ordnance Factory Bhandara has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा  मध्ये “अप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 जानेवारी 2022

शेवटची तारीख02 फेब्रुवारी 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 21 दिवस ) 

पदाचे नाव: अप्रेंटिस

एकूण पद संख्या: 09

पदांचे नाव पदवीधर अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस
केमिकल इंजिनिअरिंग 01 01
मेकॅनिकल इंजिनिअरिंग 01 02
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 02
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग 01
फार्मास्युटिकल सायन्स 01

शैक्षणिक पात्रता: खालीलप्रमाणे आहे 

पदवीधर अप्रेंटिस:

इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.

टेक्निशियन अप्रेंटिस:

टेक्निशियन अप्रेंटिस इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.

मात्र: असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: भंडारा

वयोमर्यादा:  किमान 18 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा – 441906

पगार: 8,000 Rs  ते 9,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )