दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NTPC Mouda Bharti 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021

NTPC Mouda Bharti 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021

NTPC Mouda has published a notification regarding the Artisan trainee in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NTPC?

NTPC Stand For National Thermal Power Corporation Limited.

***( मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन )***

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड  मध्ये “कारागीर प्रशिक्षणार्थी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: WR-I/01/2021

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 

पद संख्या: 53

पदाचे नाव: कारागीर प्रशिक्षणार्थी

पद क्र  पदांचे नाव पद संख्या 
01 कारागीर प्रशिक्षणार्थी ( फिटर  )  26
02 कारागीर प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रीशियन )  06
03 कारागीर प्रशिक्षणार्थी ( इंस्ट्रुमेंटेशन ) 21

शैक्षणिक पात्रता:  ITI in relative trade 

नोकरीचे ठिकाण: मौदा ( नागपूर ) 

फी:  फी नाही

पगार: Rs 21,500 Rs 

वयोमर्यादा: 42 वर्षे अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 

अर्ज पाठविन्याचा पत्ता: विभाग प्रमुख, मानव संसाधन विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, मौदा रामटेक रोड, पोस्ट: मौदा, जि. नाग्पुर 441104

( तुम्हाला पोस्टानी ( Post ) अर्ज पाठवायच आहे ) आणि लिफाफ्यावर “कारागीर प्रशिक्षणार्थी” साठी अर्ज लिहिलेले असावे

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )