दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NTPC Bharti 2022 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022

NTPC Bharti 2022 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022

NTPC has published a notification regarding the Posts of Executive Trainees in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NTPC?

NTPC Limited, formerly known as National Thermal Power Corporation Limited, is an Indian statutory corporation. It engaged in generation of electricity and allied activities. It is a statutory corporation incorporated under the Companies Act 1956 and is under the ownership of Ministry of Power, Government of India.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 07/2022

जाहिरात तारीख: 08 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 07 मार्च 2022

शेवटची तारीख: 21 मार्च 2022

पदाचे नाव: कार्यकारी प्रशिक्षणार्थी

पद संख्या: 60

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (CA/CMA) 20
02 एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (MBA-फायनान्स) 10
03 एक्झिक्युटिव ट्रेनी-HR 30

पात्रता: 

एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (CA/CMA) – CA/CMA.
एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (MBA-फायनान्स) – (1) 65% गुणांसह पदवीधर (2) 65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स) [SC/ST/PWD: 55% गुण]
एक्झिक्युटिव ट्रेनी-HR –  (1) 65% गुणांसह पदवीधर (2) 65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (HR) [SC/ST/PWD: 55% गुण]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

  • General/OBC/EWS: 300/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 21 मार्च 2022 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 40,000 Rs ते 1,40,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

ऑनलाइन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.