दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NSSCDCL Nagpur Bharti 2022 | नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2022

NSSCDCL Nagpur Bharti 2022 | नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नागपूर भरती 2022

NSSCDCL Nagpur has published a notification regarding the Posts Advocates Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NSSCDCL?

The Nagpur smart and sustainable city development corporation limited (NSSCDCL) is a special purpose vehicle (SPV) promoted jointly by the Government of Maharashtra with Nagpur Municipal Corporation (NMC) and is incorporated as a limited liability company under the Companies act 2013.

नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये “वकील” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख:  05 मे 2022

अर्ज सुरु  तारीख: 05 मे 2022

शेवटची तारीख: 26 मे 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वकील

पद क्र   पदाचे नाव  
01 वकील

पात्रता: The advocates applying for empanelment must have at least 15 years of experience in actual practice.

नोकरी ठिकाण:  नागपूर

प्रतिबद्धतेचा कालावधी: पॅनेलमेंटच्या तारखेपासून 2 वर्षांचा कालावधी

अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, पाम रोड, सिव्हिल लाइन्स नागपूर-440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.