NPCIL Recruitment 2020 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
Nuclear Power Corporation of India recruitment 2020 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने Driver Grade – I Driver, Technician B, Category II: Stipendiary Trainee/ Technician (ST/TM), Scientific Asst – B, Category I: Stipendiary Trainee/ Scientific Asst (ST/SA) आणि इतर रिक्त पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.
(NPCIL) न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड Driver Grade – I Driver, Technician B, Category II: Stipendiary Trainee/ Technician (ST/TM), Scientific Asst – B, Category I: Stipendiary Trainee/ Scientific Asst (ST/SA) या पदांकारिता 102 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
शेवटची तारीख: 31-01-2020
जाहिरात क्र: GHAVP/HRM/01/2020
एकूण पदे: 102
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या | वय |
---|---|---|---|
01 | सायंटिफिक असिस्टंट/B | 56 | 18 ते 30 वर्षे |
02 | टेक्निशिअन/B | 46 | 18 ते 25 वर्षे |
विभागाचे नाव: Nuclear Power Corporation of India
शैश्निक पात्रता:
सायंटिफिक असिस्टंट/B – Diploma Engineering in related subject with 60% marks |
टेक्निशिअन/B – B: (i) Passed 10th / 12th (Science & Mathematics) with 60% marks (ii) Related Trade Certificate |
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
उच्च वय मर्यादा: 30 वर्षे
नोकरी ठिकाण: भारत [ गोरखपूर हरियाणा अणु विद्युत परियोजना यूनिट ]
अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM UPI )
फी: नाही
मह्त्तावाच्या तारखा:
अर्ज सुरु होण्याची तारीख: 15-01-2020
शेवटची तारीख: 31-01-2020
अर्ज करा: ( Apply Online )
जाहिरात बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां
पगार व भत्ते: 19000 ते 21700 ( कृपया जाहिरात वाचा )
टोल फ्री नंबर: उपलब्ध नाही
हेल्पलाइन नंबर: उपलब्ध नाही
अर्ज करण्यास काही अड़चण आल्यास: उपलब्ध नाही