दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NMRDA Bharti 2021 | नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2021

NMRDA Bharti 2021 | नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2021

NMRDA has published a notification regarding the Posts of Fire Officer and Assistant Fire Officer Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NMRDA?

Nagpur Metropolitan Region Development Authority

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये अग्निशमन अधिकारी आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अग्निशमन अधिकारी आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी  

शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2021

पद संख्या: 07 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अग्निशमन अधिकारी 01
02 सहाय्यक अग्निशमन अधिकारी   01

शैक्षणिक पात्रता: 

अग्निशमन अधिकारी – अभियांत्रिकीमध्ये बीई (अग्निशमन) पदवीधर असणे बंधनकारक आणि अग्निशमन विभागातील किमान 05वर्षाचा अनुभव
सहाय्यक अग्निशमन अधिकारी – अभियांत्रिकीमध्ये बीई (अग्निशमन) पदवीधर असणे बंधनकारक आणि अग्निशमन विभागातील किमान 03 वर्षाचा अनुभव

फी: नाही 

पगार: 9,300 Rs ते 34,800 Rs 

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महानगर आयुक्त, NMRDA – नागपूर मेट्रो प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय, स्टेशन रोड, सदर नागपूर, महाराष्ट्र – 440001

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा