दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nibba Nibbi Meaning in marathi | नीब्बा निब्बी म्हणजे काय?

Here in this blog post, we will see the meaning of Nibba Nibbi in the Marathi language. Also, we will see how to use them, Where to use ‘Nibba Nibbi’ words in sentences. ok so read the full article to get the information.

येथे या ब्लॉग पोस्टमध्ये ( लेखामध्ये ) ( Nibba Nibbi ) या शब्दाचा मराठी अर्थ पाहणार आहोत. तसेच, कसे वापरायचे, वाक्यात शब्दांनंतर ते कुठे वापरायचे ते आपण पाहू.

What is the meaning of ‘Nibba Nibbi’ in Marathi?

Nibba Nibbi ( नीब्बा निब्बी ) म्हणजे नेमक काय आहे?

वयाच्या 18 वर्ष्याच्या खालील लहान मूल मुली जे प्रेमात पडतात, त्याना निब्बा निब्बी असे म्हटले जाते. तर निब्बा म्हणजे हा मुलगा होय आणि निब्बी म्हणजे मुलगी होय. 

  • Nibba – A little Boy ( Below 18 Years )
  • Nibbi – A little Girl ( Below 18 Years )

तुम्ही खुपदा Instagram, Youtube किंवा इतर सोशल मीडिया वर बघितल असेल, की निब्बा निब्बी म्हणून अस प्रेमिकाना ट्रोल केल जात. तर निब्बा निब्बी हे लहान मूल असतात जे प्रेमात पडल्याचे विडियो बनवून Instagram Reels व इतर सोशल मीडिया वर टाकतात.

उदहारण, 

01) निब्बा निब्बी ने लग्न केल.

तस तर वयाच्या 21 व्या वर्षा पर्यंत लग्न सूद्धा करता येत नाही ( नियमानुसार किंवा कायद्यानुसार ). पण जे आपण सोशल मीडिया वर बघतो ते फ़क्त वीडियोच असतात. ते खर असेल याची पुष्टी करता येत नाही.

How do I use the “Nibba Nibbi” Word in Sentences?

01) निब्बा निब्बी रील्स बनवत आहे.

02) त्या निब्बा निब्बी ना 05 रुपया दया.

03) ती निब्बी छान दिसते 

04) तो निब्बा Youtube वर आला

05) निब्बा निब्बी पडून गेले.

हें बघा मित्रानो, आशा आहे की तुम्हाला Nibba Nibbi ( नीब्बा निब्बी ) या शब्दा बद्दल सगळी माहिती मिळाली असेल. आम्ही फक्त आपल्या मराठी लोकांपर्यंत माहिती पोह्चावत आहोत. खुप झननी निब्बा निब्बी एकल असेल पण त्याना अर्थच नाही माहित असेल, म्हणून ही माहिती आम्ही तुमच्या सोबत शेयर करत आहो.

तर आशा आहे की तुम्हाला सर्व माहीती मिळाली असेल निब्बा निब्बी बद्दल. धन्यवाद