दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Wardha: राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा येथे विविध पदांची भरती ( बघून घ्या माहिती )

NHM Wardha Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2023

NHM Wardha has published a notification regarding the Posts of “Nephrologists, ENT Surgeons, Pediatricians, Radiologists, Anesthetists, Lab technicians, and more” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the Government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा येथे नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, लॅब टेक्निशियन आणि इ. या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2023( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, लॅब टेक्निशियन आणि इ.

एकूण पद संख्या: 36

पद क्र   पदाचे नाव   पदाचे नाव  
01 नेफ्रोलॉजिस्ट 01
02 ईएनटी सर्जन 01
03 बालरोगतज्ञ 01
04 रेडिओलॉजिस्ट 02
05 ऍनेस्थेटिस्ट 01
06 मानसोपचारतज्ज्ञ 02
07 फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन 02
08 एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी 03
09 ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट 01
10 आयुष वैद्यकीय अधिकारी 02
11 कार्यक्रम व्यवस्थापक 02
12 लॅब टेक्निशियन 08
13 टेलिमेडिसिन (एमबीबीएस एमओ) 03
14 एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) 02
15 एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी 05

पात्रता:

नेफ्रोलॉजिस्ट – DNB, Nephro
ईएनटी सर्जन – MBBS, MS (ENT)
बालरोगतज्ञ – MD Pead/DCH/DNB
रेडिओलॉजिस्ट – MD Radiology /DMRD
ऍनेस्थेटिस्ट – MD Anesthetist /DA/DNB
मानसोपचारतज्ज्ञ – MD Psychiatry / DPM/ DNB
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन – MD Medicine / DNB
एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी – MBBS
ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट – Four Year Bachelor in Audiologist and Speech Language Pathology (BASLP) Course Any registration of Rehabilitation Council of India (RCI)  
आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS
कार्यक्रम व्यवस्थापक – Any Medical Graduate with (MPH/MHA/MBA in Health)
लॅब टेक्निशियन – DMLT (With Registration Certificate Maharashtra Council)
टेलिमेडिसिन (एमबीबीएस एमओ) – MBBS
एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) –  MBBS
एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी – MBBS

वयोमर्यादा: 22 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/ NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]

फी: ( Demand Draft )

अमागासवर्गीय – 150/- रुपये

मागासवर्गीय – 100/- रुपये

WCL ( वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ) नागपूर भरती 2023; पात्रता किमान 10वी पास

नोकरी ठिकाण: वर्धा

पगार: 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पाठविण्याचा  पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा.

मुलाखतीचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे कक्षात.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे  )

Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा मध्ये 23 जागा साठी भरती *

NHM Wardha Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2023

NHM Wardha has published a notification regarding the Posts of Block Facilitator and Peer Support Educator in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the Government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा मध्ये ब्लॉक फॅसिलिटेटर आणि पीअर सपोर्ट एज्युकेटर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 03 मे 2023

शेवटची तारीख: 10 मे 2023  ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: ब्लॉक फॅसिलिटेटर आणि पीअर सपोर्ट एज्युकेटर

एकूण पद संख्या: 09

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 ब्लॉक फॅसिलिटेटर 01
02 पीअर सपोर्ट एज्युकेटर 08

पात्रता:

ब्लॉक फॅसिलिटेटर – 01) कोणतीही पदवी (उच्च संगणकासाठी प्राधान्य) 02) MS-CIT
पीअर सपोर्ट एज्युकेटर – 01) विज्ञान विषयात बारावी 02) (संगणक ज्ञान) MS-CIT 

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट ) 

नोकरी ठिकाण: वर्धा

पगार: 8,375/- Rs ते 10,000/- Rs ( आणि इतर भत्ते ) 

अर्ज पाठविण्याचा  पत्ता:  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे  )

Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा मध्ये 23 जागा साठी भरती *

NHM Wardha Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2022

NHM Wardha has published a notification regarding the Posts of Implementation Engineer E-Sushrut (Facilities Manager), Psychologist, Optometrist, Psychiatrist, Clinical Psychologist, Early Interventionist cum Special Educator, Physiotherapist, Rehabilitation Worker, Medical Social Worker, Dental Technician, Dental Hygienist, Dental Assistant, Audiologist cum Speech Therapist, Ayush Medical Officers, Lab Technicians, Technicians – Radiographers and X-rays in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the Government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा मध्ये अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक), मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, रिहॅबिलिटेशन वर्कर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, दंत तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत सहाय्यक, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ – रेडिओग्राफर आणि एक्स-रे  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

एकूण पद संख्या: 23

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक) 02
02 मानसशास्त्रज्ञ 01
03 ऑप्टोमेट्रिस्ट 01
04 मानसोपचारतज्ज्ञ 01
05 क्लिनिकल सायकोलॉजिस्ट 01
06 अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर 01
07 फिजिओथेरपिस्ट 01
08 रिहॅबिलिटेशन वर्कर 01
09 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 01
10 दंत तंत्रज्ञ 02
11 दंत आरोग्यतज्ज्ञ 01
12 दंत सहाय्यक 01
13 ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट 01
14 आयुष वैद्यकीय अधिकारी 04
15 लॅब तंत्रज्ञ 02
16 तंत्रज्ञ – रेडिओग्राफर 01
17 एक्स-रे 01

पात्रता:

अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक) – MCA / B.E / B.Tech ( 01 Years Experience ) 
मानसशास्त्रज्ञ – MA Psychology
ऑप्टोमेट्रिस्ट – Bachelor in optometry with 01 Year of Experience 
मानसोपचारतज्ज्ञ – MBBS with MD Psychiatrist / DPM / DNB 
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट – Post Graduate Degree with 02 Years of Experience 
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर – B.Ed (02 Years Experience ) 
फिजिओथेरपिस्ट – DMRW ( 01 Years Experience ) 
रिहॅबिलिटेशन वर्कर – DMRW ( 01 Years Experience ) 
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – MSW
दंत तंत्रज्ञ – 12th Science + Diploma in Dental Course 
दंत आरोग्यतज्ज्ञ – 12th Science + Diploma in Dental Hygienist Course 
दंत सहाय्यक – 12th Pass Dental clinical experience ( 01 Years ) 
ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट – Degree in Audiology ( 02 Years Experience ) 
आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS / UG Ayush 
लॅब तंत्रज्ञ – B.Sc + ( DMLT ) 
तंत्रज्ञ – रेडिओग्राफर – 10+2 Diploma in relevant Field ( with 01 Years Experience ) 
एक्स-रे – 10+2 Diploma in relevant Field ( with 01 Years Experience ) 

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट ) 

फी: 

  • खुला प्रवर्ग: 150 Rs
  • राखीव प्रवर्ग:  100 Rs

नोकरी ठिकाण: वर्धा

पगार: 17,000 Rs ते 75,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रिय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्याकरिता  )

Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा मध्ये 40 जागा साठी भरती *

NHM Wardha Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2022

NHM Wardha has published a notification regarding the Posts of Medical Officer and MPW in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the Government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा मध्ये वैद्यकीय अधिकारी आणि एमपीडब्ल्यू  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***15 वा वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी पदांची पदभरती*** 

जाहिरात तारीख: 04 जून 2022

शेवटची तारीख: 15 जून 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी आणि एमपीडब्ल्यू

एकूण पद संख्या: 40 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी  20
02 एमपीडब्ल्यू 20

पात्रता:

वैद्यकीय अधिकारी – MBBS 
एमपीडब्ल्यू – 12th Science + Paramedical Basic Training Course / Sanitary inspector Course 

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट ) 

फी: 

  • खुला प्रवर्ग: 150 Rs
  • राखीव प्रवर्ग:  100 Rs

नोकरी ठिकाण: वर्धा

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पाठविण्याचा / स्विकारन्याचा  पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन  राष्ट्रिय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

शुद्धिपत्रक: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्याकरिता  )

* राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा मध्ये 16 जागा साठी भरती *

NHM Wardha Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2022

NHM Wardha has published a notification regarding the Posts of Nephrologist, Pediatrician, Surgeon, Radiologist, Anesthetist, Psychiatrist, Physician / Consultant Medicine, Gynecologist, and Audiometrician / Audiologist, Program Assistant, Senior Treatment Supervisor, and physiotherapist in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the Government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा मध्ये नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन / सल्लागार औषध, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑडिओमेट्रिशियन / ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि फिजिओथेरपिस्ट  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 31 मार्च 2022

शेवटची तारीख: 13 एप्रिल 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन / सल्लागार औषध, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑडिओमेट्रिशियन / ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि फिजिओथेरपिस्ट

पद संख्या: 16

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 नेफ्रोलॉजिस्ट 01
02 बालरोगतज्ञ 02
03 शल्यचिकित्सक 01
04 रेडिओलॉजिस्ट 02
05 भूलतज्ज्ञ 01
06 मानसोपचारतज्ज्ञ 01
07 फिजिशियन / सल्लागार औषध 02
08 स्त्रीरोगतज्ज्ञ 02
09 ऑडिओमेट्रीशियन / ऑडिओलॉजिस्ट 01
10 कार्यक्रम सहाय्यक 01
11 वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 01
12 फिजिओथेरपिस्ट 01

पात्रता:

नेफ्रोलॉजिस्ट – DNB / Nephro
बालरोगतज्ञ – MD / Pead / DCH / DNB 
शल्यचिकित्सक -MS General Surgery / DNB 
रेडिओलॉजिस्ट – MD Radiology / DMRD 
भूलतज्ज्ञ – MD Anesthetist / DA / DNB 
मानसोपचारतज्ज्ञ – MD Psychaitry / DPM / DNB 
फिजिशियन / सल्लागार औषध – MD Medicine / DNB 
स्त्रीरोगतज्ज्ञ – MD / MS / Gyn / DGO / DNB 
ऑडिओमेट्रीशियन / ऑडिओलॉजिस्ट – Four Years Degree in Audiology and Speech Language Pathology 
कार्यक्रम सहाय्यक – Any Graduation with typing skill ( Marathi -30 WPM and English – 40 WPM ) with MS-CIT 
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक –  01 ) Any Bachelor Degree OR Recognised Sanitary inspector Courses 02 ) MS-CIT 03 ) Driving License
फिजिओथेरपिस्ट – B.P.Th / M.P.Th

फी: ( Demand Draft -DD ) 

खुल्या प्रवर्गासाठी: 150 /- Rs
राखीव प्रवर्गासाठी: 100 /- Rs

District Integrated Health & Family Welfare Society, Wardha ( DD यांच्या नावाने काढावी  ) 

वयोमर्यादा:

खुल्या प्रवर्गासाठी: 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी: 43 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

नोकरी ठिकाण: वर्धा

पगार: 17,000 ते 1,25,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा