दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Chandrapur Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2023

NHM Chandrapur Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2023

NHM Chandrapur has published a notification regarding the Posts of District Program Manager, Data Entry Operator, Medical Officer, MPW, Staff Nurse, Entomologist, Public Health Specialist, and Lab Technician in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर मध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 27 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023 ( 04:00 PM ) वाजता पर्यंत  ( *वैद्यकीय अधिकारी साठी प्रत्येक मंगळवारी 12:00 PM वाजता मुलाखत )

पदाचे नाव: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या: 93 जागा

पद क्र    पदाचे नाव   पद संख्या   
01 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 01
02 डेटा एन्ट्री ऑपरेटर 01
03 वैद्यकीय अधिकारी 21
04 एमपीडब्ल्यू 11
05 स्टाफ नर्स 07
06 कीटकशास्त्रज्ञ 13
07 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 13
08 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 26

शैक्षणिक पात्रता: सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – 01) Any Medical Graduate 02) 03 Years Experience
डेटा एन्ट्री ऑपरेटर – 01) Graduation 02) 01 Years Experience
वैद्यकीय अधिकारी – MBBS
एमपीडब्ल्यू – 01) 12th pass 02) Paramedical Training Course 
स्टाफ नर्स – GNM, B.Sc Nursing
कीटकशास्त्रज्ञ – M.Sc Zoology with 05 Years Experience
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – Any Medical Graduate
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12th, Degree/Diploma in ( DMLT ) 

नोकरी ठिकाण: चंद्रपूर ( जिल्हा )

फी: DD ( Demand Draft ) 

खुला प्रवर्ग: 150 Rs 

राखीव प्रवर्ग: 100 Rs

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

01 जाहिरात बघा: 📰 पाहा

02 जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2022*

NHM Chandrapur Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2022

NHM Chandrapur has published a notification regarding the Posts of Medical Officer, Staff Nurse, and MPW in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 ऑगस्ट 2022

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू

पद संख्या: 132 जागा

पद क्र    पदाचे नाव   पद संख्या   
01 वैद्यकीय अधिकारी 44
02 स्टाफ नर्स 44
03 एमपीडब्ल्यू 44

शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस.
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
एमपीडब्ल्यू –  विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

नोकरी ठिकाण: चंद्रपूर ( जिल्हा )

फी: नाही 

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

*राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2022*

NHM Chandrapur has published a notification regarding the Posts of Cardiologist, Specialist OBGY /Gynecologists, Pediatricians, Anesthetists, Surgeons, Radiologist, Physician/Consultant Medicine, Psychiatrists, Medical Officer Dental, Medical Officer AYUSH (PG), Psychologist, Medical Officer AYUSH (UG), Medical Officer AYUSH, Audiologist & Speech Therapist, Audiologist, Psychiatric Nurse, Physiotherapists, Staff Nurse, LHV Staff, Field Level Monitors, STS, Counselor, Para Medical Worker, Pharmacists, Dialysis Technician and X-Ray Technician in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर मध्ये हृदयरोगतज्ज्ञ, विशेषज्ञ OBGY/स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी दंत, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी), वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, एलएचव्ही कर्मचारी, फील्ड लेव्हल मॉनिटर्स, एसटीएस, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, डायलीसिस तंत्रज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 22 फेब्रुवारी 2022

अर्ज सादर करण्याची तारीख: 28 फेब्रुवारी 2022  04 मार्च 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: हृदयरोगतज्ज्ञ, विशेषज्ञ OBGY/स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी दंत, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी), वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, एलएचव्ही कर्मचारी, फील्ड लेव्हल मॉनिटर्स, एसटीएस, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, डायलीसिस तंत्रज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ

पद संख्या: 116 जागा

पद क्र    पदाचे नाव   पद संख्या   
01 हृदयरोगतज्ज्ञ 01
02 विशेषज्ञ OBGY/स्त्रीरोगतज्ज्ञ 01
03 बालरोगतज्ञ 01
04 भूलतज्ज्ञ 04
05 सर्जन 01
06 रेडिओलॉजिस्ट 01
07 फिजिशियन/सल्लागार औषध 01
08 मानसोपचारतज्ज्ञ 01
09 वैद्यकीय अधिकारी दंत 01
10 वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) 01
11 मानसशास्त्रज्ञ 01
12 वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी) 05
13 वैद्यकीय अधिकारी आयुष 05
14 ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट 01
15 ऑडिओलॉजिस्ट 01
16 मानसोपचार नर्स 01
17 फिजिओथेरपिस्ट 01
18 स्टाफ नर्स 71
19 एलएचव्ही कर्मचारी 03
20 फील्ड लेव्हल मॉनिटर्स 01
21 एसटीएस 01
22 समुपदेशक 01
23 पॅरा मेडिकल वर्कर 01
24 फार्मासिस्ट 04
25 डायलीसिस तंत्रज्ञ 04
26 एक्स-रे तंत्रज्ञ 02

शैक्षणिक पात्रता:

हृदयरोगतज्ज्ञ – MBBS, MD (Cardiology)
विशेषज्ञ OBGY/स्त्रीरोगतज्ज्ञ – MBBS, MD Gynaecology/DGO
बालरोगतज्ञ – MBBS. MD Ped./DCH
भूलतज्ज्ञ – MBBS MD Ane./DA
सर्जन – MBBS MS (Surgery)
रेडिओलॉजिस्ट – MBBS, MD Radiology/DMRD
फिजिशियन/सल्लागार औषध – MBBS, MD ( Gen. Medicine)
मानसोपचारतज्ज्ञ – MBBS, MD/DPM (Psychiatry/)
वैद्यकीय अधिकारी दंत – BDS from any University recognized by Dental Council of India
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) – BUMS, MD
मानसशास्त्रज्ञ – Master Degree in Child Psychology/Clinical Psychology from any recognized university in India
वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी) –  BAMS/BUMS
वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS/BUMS
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – Bachelor in Audiology & Speech language pathology from any recognized university in India (BASLP)
ऑडिओलॉजिस्ट – Bachelor in Audiology & Speech language pathology from any recognized university in India (BASLP)
मानसोपचार नर्स – D.P.N. OR M.Sc. (Mental Health) OR B.Sc. Nursing
फिजिओथेरपिस्ट -Bachelor’s Degree in Physiotherapy from any recognized university in India
स्टाफ नर्स – B.Sc. Nursing/ G.N.M.
एलएचव्ही कर्मचारी – B.Sc. Nursing/ G.N.M.
फील्ड लेव्हल मॉनिटर्स – 1) Any Graduate 2) Typing Marathi-30 wpm, English- 40 wpm with MSCIT 3) Permanent Two Wheeler Driving license
एसटीएस – 1) Bachelor’s Degree OR Recognized Sanitary Inspector’s Course 2) MS-CIT 3) Permanent Two Wheeler Driving license
समुपदेशक – 1) MSW 2) Degree or Diploma in Counseling /Health Education/Mass Communication 3) MS-CIT
पॅरा मेडिकल वर्कर – 12th + PMW Certificate + MSCIT
फार्मासिस्ट – B.Pharm
डायलीसिस तंत्रज्ञ – 1) HSC (10+2) with Science from recognized Institute/Board 2) Diploma/Certificate in Dialysis Technology
एक्स-रे तंत्रज्ञ –  1) HSC (10+2) with Science from recognized Institute/Board 2) B.Sc. (Medical RadiologyTechnology) OR Diploma in Radiology

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

फी: ( DD ) Demand Draft

खुल्या प्रवर्गासाठी: 200 Rs
राखीव प्रवर्गासाठी: 100 Rs

वयोमर्यादा: 

खुल्या प्रवर्गासाठी: 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी: 43 वर्षे

अर्ज पद्धति: ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा NHM कार्यालय , जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर

पगार: 17,000 Rs ते 1,25,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

मुदतवाढ: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )