दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Bhandara Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2022

NHM Bhandara Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2022

NHM Bhandara has published a notification regarding the Posts of Medical Officer, Staff Nurse, and Physician in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा मध्ये “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि फिजिशियन” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि फिजिशियन

जाहिरात तारीख: 10 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 13 जानेवारी 2022 ( 06:15 PM ) वाजेपर्यंत 

पद संख्या: 115 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 18
02 स्टाफ नर्स 95
03 फिजिशियन 02

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एससी (नर्सिंग)
फिजिशियन – एमडी मेडिसिन

नोकरी ठिकाण: भंडारा

फी: नाही

पगार: 20,000 Rs ते 75,000 Rs

वयोमर्यादा: 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • स्टाफ नर्स – 65 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन (  ईमेल ) 

ईमेल पत्ता: [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे  )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

[ ही कंत्राटी पद भर्ती आहे ( कोरोना साथ सपेपर्यंत ) ]

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )