दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Bhandara Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2023

NHM Bhandara Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2023

NHM Bhandara has published a notification regarding the Posts of Physician/Cardiologist, Obstetrics & Gynaecologist, and Paediatrician in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा मध्ये “फिजिशियन/हृदयरोगतज्ज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 सप्टेंबर 2023

मुलाखत तारीख: 03 ऑक्टोबर 2023

पदाचे नाव: फिजिशियन/हृदयरोगतज्ज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 फिजिशियन/हृदयरोगतज्ज्ञ 01
02 प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ 01
03 बालरोगतज्ञ 01

शैक्षणिक पात्रता: 

फिजिशियन/हृदयरोगतज्ज –  एमडी मेडिसिन / डीएनबी आणि कार्डिओलॉजीमध्ये डीएम
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ – एमडी / एमएस Gyn/ डीजीओ / डीएनबी
बालरोगतज्ञ – एमडी Paed/ डीसीएच / डीएनबी

नोकरी ठिकाण: भंडारा

फी: 

खुला प्रवर्ग: 150/- रुपये

राखीव (मागास) प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 100/- रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकीत्सक कक्ष, जिल्हा रुग्णालय भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2023 *

NHM Bhandara Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2023

NHM Bhandara has published a notification regarding the Posts of Pediatric Cardiologist, Neuro physician, Pediatric Orthopedist, Endocrinologist, Pediatric Surgeon, and Retina Surgeon in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा मध्ये “बालरोग हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरोफिजिशियन, बाल ऑर्थोपेडिस्ट, एंडोक्रिनोलॉजिस्ट, बालरोग सर्जन आणि रेटिना सर्जन” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: बालरोग हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरोफिजिशियन, बाल ऑर्थोपेडिस्ट, एंडोक्रिनोलॉजिस्ट, बालरोग सर्जन आणि रेटिना सर्जन

जाहिरात तारीख: 13 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2023 

पद क्र  पदाचे नाव 
01 बालरोग हृदयरोगतज्ज्ञ
02 न्यूरोफिजिशियन
03 बाल ऑर्थोपेडिस्ट
04 एंडोक्रिनोलॉजिस्ट
05 बालरोग सर्जन
06 रेटिना सर्जन

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी 

नोकरी ठिकाण: भंडारा

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा अर्ली इंटरव्हेंशन सेंटर (DEIC) कक्ष, जिल्हा रुग्णालय भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2022 *

NHM Bhandara Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2022

NHM Bhandara has published a notification regarding the Posts of Super Specialist, Specialist, Medical Officer, Psychologist, Medical Officer AYUSH (UG), Early interventionist cum Special Educator (DEIC), Audiologist, Instructor for Hearing impaired, Optometrist, Program Coordinator, Counselor, Program Assistant, Lab Technician, Technician, and Dental Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा मध्ये “सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (DEIC), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणदोषांसाठी प्रशिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, कार्यक्रम समन्वयक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंतवैद्य, आणि दंतवैद्य सहाय्यक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***( जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा अंतर्गत कंत्राटी पद भरती 2022 )***

पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (DEIC), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणदोषांसाठी प्रशिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, कार्यक्रम समन्वयक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंतवैद्य, आणि दंतवैद्य सहाय्यक

जाहिरात तारीख: 04 ऑक्टोबर 2022

शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2022( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 56 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 सुपर स्पेशालिस्ट 04
02 स्पेशलिस्ट 09
03 वैद्यकीय अधिकारी 02
04 वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) 02
05 मानसशास्त्रज्ञ (एनटीसीपी) 01
06 वैद्यकीय अधिकारी आयुष (युजी) 05
07 अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल शिक्षक (DEIC) 01
08 ऑडिओलॉजिस्ट 01
09 दुर्बल श्रवणासाठी प्रशिक्षक 01
10 ऑप्टोमेट्रिस्ट 01
11 कार्यक्रम समन्वयक 01
12 समुपदेशक 02
13 कार्यक्रम सहाय्यक_डीईओ 02
14 कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) 02
15 लॅब टेक्निशियन 05
16 टेक्निशियन  15
17 टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक 01
18 दंत सहाय्यक 01

शैक्षणिक पात्रता: 

सुपर स्पेशालिस्ट – डीएम कार्डिओलॉजी / डीएम नेफ्रोलॉजी / एमसीएच न्यूरो / डीएम बालरोग ऑर्थोपेडिक्स
स्पेशलिस्ट – एमबीबीएस, एमडी / एमएस / डिजिओ / डीएनबी
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) – पीजी आयुष (एमडी आयुर्वेदिक)
मानसशास्त्रज्ञ (एनटीसीपी) – एमए मानसशास्त्रज्ञ
वैद्यकीय अधिकारी आयुष (युजी) – बीएएमएस / बियुएमएस
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल शिक्षक (DEIC) – बी.एड.
ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजी मध्ये पदवी
दुर्बल श्रवणासाठी प्रशिक्षक – बी.एड विशेष शिक्षण (सुनावणी दुर्बलता)
ऑप्टोमेट्रिस्ट – ऑप्टोमेट्रीमध्ये बी.एस्सी
कार्यक्रम समन्वयक – सामाजिक विज्ञान मध्ये एमएसडब्ल्यू किंवा एमए
समुपदेशक – एमएसडब्ल्यू
कार्यक्रम सहाय्यक_डीईओ – 01) कोणत्याही शाखेत पदवी सह मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 & 30 श.प्र.मि 02) MS-CIT
कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) – कोणत्याही शाखेत पदवी सह सांख्यिकी
लॅब टेक्निशियन – 12 वी विज्ञान + DMLT
टेक्निशियन – 12 वी विज्ञान + डिप्लोमा किंवा पदवी
टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक – 12 वी विज्ञान + डिप्लोमा
दंत सहाय्यक – 12 वी सायन्स पास सह डेंटल क्लिनिकचा अनुभव

नोकरी ठिकाण: भंडारा ( जिल्हा ) 

फी: DD ( Demand Draft ) 

  • खुला प्रवर्ग – 150 /- रुपये
  • राखीव प्रवर्ग ( मागासवर्गीय )  – 100 /- रुपये

पगार: 15,800 Rs ते 1,25,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्याकरिता

Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2022 *

NHM Bhandara Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2022

NHM Bhandara has published a notification regarding the Posts of Medical Officer, Staff Nurse, and MPW in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा मध्ये “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***( 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी पद भरती 2022 )***

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू

जाहिरात तारीख: 01 जून 2022

शेवटची तारीख: 15 जून 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 51 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) 17
02 स्टाफ नर्स 17
03 एमपीडब्ल्यू 17

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – एमबीबीएस 
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
एमपीडब्ल्यू – विज्ञान मध्ये  12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

नोकरी ठिकाण: भंडारा

फी: 

  • खुला प्रवर्ग – 150 /- रुपये
  • राखीव प्रवर्ग ( मागासवर्गीय )  – 100 /- रुपये

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे