दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Akola Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2022

NHM Akola Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2022

NHM Akola has published a notification regarding the Posts of Medical Officer and Staff Nurse in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission ( NHM ) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला मध्ये वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***SDRF फंड अंतर्गत 06 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर पदभरती जाहिरात***

जाहिरात तारीख: 16 मे 2022

अर्ज सुरु तारीख: 17 मे 2022

शेवटची तारीख: 25 मे 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स

पद क्र  पदाचे नाव 
01 वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स
02 स्टाफ नर्स

पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी  – MBBS
स्टाफ नर्स – GNM

वयोमर्यादा: 

  • खुला प्रवर्ग: 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग: 43 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

नोकरी ठिकाण: अकोला 

पगार:  20,000 Rs ते  60,000 Rs 

अर्ज स्विकारन्याचा  व मुलाखतीचा पत्ता:  जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

ही कंत्राटी पद भरती आहे [ 06 महीन्या करीता ] ( कृपया जाहिरात बघा )

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: lm 16


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.