दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NEERI Nagpur Bharti 2022 | राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर भरती 2022

NEERI Nagpur Bharti 2022 | राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर भरती 2022

National Environmental Engineering Research Institute ( NEERI ) Nagpur has published a notification regarding the Posts Project Assistant Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NEERI?

The CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI) is a research institute created and funded by the Government of India, NEERI falls under the Ministry of Science and Technology (India) of the central government.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर मध्ये “प्रकल्प सहाय्यक ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***( Project Assistant: under the project- Capacity building of Project Staff, Trainees, and Environmental professionals (TSP-1-2308) tenable at CSIR-NEERI Nagpur, On-line Advt. No. TSDD_APR2022 )***

जाहिरात तारीख: 03 मे 2022

शेवटची तारीख: 16 मे 2022

पदाचे नाव: प्रकल्प सहाय्यक

पद क्र  पदाचे नाव 
01 प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: B.Sc / BCA

फी: नाही  

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज: ऑनलाइन

सिलेक्शन: इंटरव्यू ( ऑनलाइन )  

वयोमर्यादा: 50 वर्षे 

पगार:  20,000  रुपये. 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

निवड एमएस टीमद्वारे  ( MS – TEAM ) ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखतीची तारीख स्वतंत्रपणे ई-मेलद्वारे सूचित केली जाईल.

CSIR-NEERI वेबसाइटवर (www.neeri.res.in) उपलब्ध असलेल्या विशिष्ट पदासाठीच्या कोडसाठी अर्जाचा फॉर्म ऑनलाइन भरला जाऊ शकतो.

प्रकल्पातील सर्व मनुष्यबळ पदे कराराच्या आधारावर आहेत आणि प्रकल्पासोबत सह-टर्मिनस असतील.

ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.