NEERI Nagpur Bharti 2022 | राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर भरती 2022
NEERI Nagpur Bharti 2022 | राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर भरती 2022
National Environmental Engineering Research Institute (NEERI) Nagpur has published a notification regarding the Posts Project Associate-I and Project Associate-II Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is NEERI?
The CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI) is a research institute created and funded by the Government of India, NEERI falls under the Ministry of Science and Technology (India) of the central government.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर मध्ये “प्रोजेक्ट असोसिएट-I आणि प्रोजेक्ट असोसिएट-II” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 13 जून 2022
शेवटची तारीख: 16 आणि 22 जून 2022
पदाचे नाव: प्रोजेक्ट असोसिएट-I आणि प्रोजेक्ट असोसिएट-II
एकुण पद संख्या: 07
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्रोजेक्ट असोसिएट-I | 04 |
02 | प्रोजेक्ट असोसिएट-II | 03 |
शैक्षणिक पात्रता:
प्रोजेक्ट असोसिएट-I – जैवतंत्रज्ञान / सूक्ष्मजीवशास्त्र मध्ये एम.एस्सी किंवा समतुल्य किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठापासून (स्थापत्य अभियांत्रिकी) बी.ई./बी.टेक. पदवी किंवा समतुल्य |
प्रोजेक्ट असोसिएट-II – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पर्यावरणविषयक विज्ञान मध्ये एम.एससी. किंवा समतुल्य 02) 02 वर्षे अनुभव |
फी: नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती: ऑनलाईन
वयोमर्यादा: 35 वर्ष ( कमाल )
पगार: 25,000 ते 35,000 Rs
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.