दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NNTR Sakoli ( Bhandara ) Bharti 2022 | नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा (अंतर्गत) भरती 2022

Nawegaon Nagzira Tiger Reserve Sakoli ( Bhandara ) Bharti 2022 | नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (भंडारा) भरती 2022

Nawegaon Nagzira Tiger Reserve Sakoli ( Bhandara ) has published a notification regarding the post of Data Entry Operator vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा ( साकोली ) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 08 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 03 जागा

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 डेटा एंट्री ऑपरेटर 03

शैक्षणिक पात्रता: 

01) एच.एच.एस.सी. (12 वी परीक्षा) उत्तीर्ण

02) MS-CIT

03) इंग्रजी आणि मराठी टाइपिंग 40 शब्द प्रति मिनिट.

04) अनुभव

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

वयोमर्यादा: 21 वर्षे 

पगार: 14,000 Rs 

नोकरी ठिकाण: भंडारा

ई-मेल पत्ता: ddnntrsakoli12@gmail.com

अर्ज करण्याचा पत्ता: Office of Deputy Director, Nawegaon-Nagzira Tiger Reserve, Sakoli. Nagzira Forest Colony, National Highway No. 06, Sakoli- 441802, Dist. Bhandara.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

हि कंत्राटी पदभरती आहे 11 महिन्याकरिता


Expired:

*नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया भरती 2022*

Nawegaon Nagzira Tiger Reserve Sakoli Bharti 2022 | नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया भरती 2022

Nawegaon Nagzira Tiger Reserve has published a notification regarding the post of Veterinary Officer and Engineer vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी व अभियंता या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु तारीख: 22 जुलै 2022

शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 02 जागा

पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी व अभियंता

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पशुवैद्यकीय अधिकारी 01
02 अभियंता 01

शैक्षणिक पात्रता: 

पशुवैद्यकीय अधिकारी – Graduate with minimum of 60% aggregate marks from a recognized University in Veterinary Science & Animal Husbandry. Desirable: Experience in handling wildlife veterinary activities, will be given preference.
अभियंता – Graduate in civil engineering with minimum of 60% aggregate marks from a recognized University. Desirable: Minimum of two years experience in preparation of estimate /monitoring of building woks, SMC works in Government/Forest dept.

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

पगार: 40,000 Rs ते 45,000 Rs

नोकरी ठिकाण: गोंदिया, भंडारा

ई-मेल पत्ता: cfnntradv@gmail.com

अर्ज करण्याचा पत्ता: उप कार्यालय. वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक, नवेगाव नागनिरा व्याघ्र प्रकल्प, वनभवन, टी. बी. टोली कुडवा, गोंदिया- 441614

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा


*नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया भरती 2021*

Nawegaon Nagzira Tiger Reserve Sakoli Bharti 2021 | नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया भरती 2021

Nawegaon Nagzira Tiger Reserve has published a notification regarding the recruitment of  Office Assistant cum IT Technician and Office Assistant vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया मध्ये ऑफिस असिस्टंट कम आयटी टेक्निशियन आणि ऑफिस असिस्टंट या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु तारीख: 26 ऑगस्ट 2021

शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2021 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 02 जागा

पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट कम आयटी टेक्निशियन आणि ऑफिस असिस्टंट

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ऑफिस असिस्टंट कम आयटी टेक्निशियन 01
02 ऑफिस असिस्टंट 01

शैक्षणिक पात्रता: Graduate in Commerce/  Graduate in Science

ऑफिस असिस्टंट कम आयटी टेक्निशियन – वाणिज्य/विज्ञान शाखेतील पदवीधर 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. 03) संगणकाचे ज्ञान 04) 06 वर्षे अनुभव
ऑफिस असिस्टंट वाणिज्य/विज्ञान शाखेतील पदवीधर 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. 03) MS-CIT 04) 03 वर्षे अनुभव

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

पगार: 12,000 Rs ते 18,000 Rs

ई-मेल पत्ता: cfnntradv@gmail.com

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अटी व शर्ती:

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती भरती आहे

अर्जदार हा गोंदिया जिल्हातील रहिवासी असावा

अर्ज हा जाहिरात मध्येच दिलेला आहे

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा