दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

National Fire Service College Nagpur Bharti 2021 | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर भरती 2021

National Fire Service College Nagpur Bharti 2021 | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर भरती 2021

National Fire Service College Nagpur has published a notification regarding the Posts of Chief Instructor and Senior Instructor Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर मध्ये मुख्य प्रशिक्षक आणि वरिष्ठ प्रशिक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: मुख्य प्रशिक्षक आणि वरिष्ठ प्रशिक्षक

शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2021 

पद संख्या: 03 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Chief Instructor 01
02 senior Instructor 02

शैक्षणिक पात्रता: Bachelor Degree in Science OR Diploma in any branch & 02 to 05 Years Experience ( अधिक माहितीसाठी  कृपया जाहिरात बघा )

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महानिदेशालय अग्निशमन सेवा, सिव्हिल डिफेंस आणि होमगार्ड (फायर सेल), ईस्ट ब्लॉक 7, लेव्हल VII, आर के पुरम, नवी दिल्ली 110066

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: en