दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

National Cancer Institute Nagpur Bharti 2022 | राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2022

National Cancer Institute Nagpur Bharti 2022 | राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2022

National Cancer Institute Nagpur has published a notification regarding the Posts of Senior Manager, Manager, Maintenance Engineer and Technician in 2022 . Candidates who are interested can read the notification and Apply.

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर मध्ये “सीनियर मेनेजर, मेनेजर, मेंटेनन्स इंजिनियर आणि टेक्निशियन” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 27 जानेवारी 2022

पदाचे नाव: सीनियर मेनेजर, मेनेजर, मेंटेनन्स इंजिनियर आणि टेक्निशियन 

मुलाखतीची तारीख: 29 जानेवारी 2022 ( 10:00 AM  ते 01:00 PM ) वाजता [ टेक्निशियन  ]

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2022 वाजता पर्यंत  [ सीनियर मेनेजर, मेनेजर आणि मेंटेनन्स इंजिनियर ] 

पद संख्या: 21

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सीनियर मेनेजर 01
02 मेनेजर 02
03 मेंटेनन्स इंजिनियर 06
04 टेक्निशियन  12

शैक्षणिक पात्रता:

सीनियर मेनेजर -B.E ( Electrical ) 
मेनेजर – B.E ( Electrical / Mechanical ) 
मेंटेनन्स इंजिनियर – B.E / Diploma ( ( Electrical / Mechanical ) 
टेक्निशियन  –  ITI ( HVSC and  Refrigeration / Plumbing )

अनुभव: 00 ते 20 वर्षे ( पदानुसार  वेगळ वेगळ  )

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही 

अर्ज: ऑनलाइन ईमेल [ सीनियर मेनेजर, मेनेजर आणि मेंटेनन्स इंजिनियर ] 

ईमेल: [email protected]

निवड प्रक्रिया: मुलाखत (Walk-in Interview) [ टेक्निशियन  ]

मुलाखतीचे ठिकाण: National Cancer Institute, Khasra No 25, Outer Hingna Ring Road, Mouza-Jamtha, Nagpur.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप च डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )