दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagpur SRPF Bharti 2023 | राज्य राखीव पोलीस बल गट (नागपूर) भरती 2023

Nagpur SRPF Bharti 2023 | राज्य राखीव पोलीस बल गट (नागपूर) भरती 2023

Nagpur SRPF has published a notification regarding the Posts of Trained Teachers and Aaya in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

राज्य राखीव पोलीस बल गट मध्ये “प्रशिक्षित शिक्षक आणि आया” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is SRPF?

State Reserve Police Force ( राज्य राखीव पोलीस बल )

जाहिरात तारीख: 25 मे 2023

मुलाखत तारीख:

प्रशिक्षित शिक्षक – 26 मे 2023 ( 11:00 AM )
आया – 27 मे 2023 ( 11:00 AM ) 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 प्रशिक्षित शिक्षक 
02 आया

शैक्षणिक पात्रता: 

प्रशिक्षित शिक्षक – मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर पदवी
आया – किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी

फी: नाही 

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखतीचे ठिकाण: पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* नागपूर महानगरपालिका भरती 2023*

Nagpur SRPF Bharti 2022 | राज्य राखीव पोलीस बल गट (नागपूर) भरती 2022

Nagpur SRPF has published a notification regarding the Posts of food servants in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

राज्य राखीव पोलीस बल गट  मध्ये “भोजन सेवक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is SRPF?

State Reserve Police Force ( राज्य राखीव पोलीस बल )

***[ समादेशक,राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04 नागपूर ( भोजन सेवक या पदाची सरळ सेवा भरती – 2021-22 ) ] ***

जाहिरात तारीख: 11 जानेवारी 2022

अर्ज सुरु तारीख: 11 जानेवारी 2022 ( 10:00 AM ते  05:00 PM ) वाजता पर्यंत 

शेवटची तारीख: 28 जानेवारी 2022 ( 10:00 AM ते  05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: भोजन सेवक

पद संख्या: 08

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 भोजन सेवक 08

शैक्षणिक पात्रता:  07 वी पास 

फी: DD [ ASSISTANT COMMANDANT, S.R.P.F. GR. 04 Nagpur ) यांचे नावाने ] 

  • खुला प्रवर्ग: 300 Rs
  • राखीव प्रवर्ग: 150 Rs

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 28 जानेवारी 2022 ( 18 ते 38 वर्षे ) [ मागासवर्गीय- 43 वर्षे ] 

पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs

परीक्षेचा दिनांक व वेळ: 31 जानेवारी 2022 ( 07:00 AM )  वाजता 

परीक्षा केंद्र: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04, हिंगणा रोड, नागपूर ( कवायत मैदान क्र. 01 ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04, हिंगणा रोड, नागपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )