Nagpur Jobs 2021 | नागपुर शहरातील जॉब्स: 20 ऑक्टोबर 2021

Nagpur Private Jobs 2021 ( नागपुर शहरातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

JAWAHARLAL NENRU ARTS COMMERCE AND SCIENCE COLLEGE WADI NAGPUR

जाहिरात पब्लिश तारीख: 20 ऑक्टोबर 2021

मुलाखत तारीख: 25 ऑक्टोबर 2021 ( 11:30 AM )

महाविद्यालय चे नाव: जवाहरलाल नेनरू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाडी नागपुर

एकूण पद संख्या: 16

पदाचे नाव:  Assistant Professor ( CHB )

पात्रता: As per norms laid down by UGC/Govt. of Maharashtra

नोकरी ठिकाण: नागपूर 

मुलाखतीचे ठिकाण: VSPM Academy of Higher Education 5, YMCA Complex, Sitabuldi, Nagpur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm

शेयर करा मित्रांसोबत