Nagpur Jobs 2021 | नागपुर शहरातील जॉब्स: 23 सप्टेंबर 2021

Nagpur Private Jobs 2021 ( नागपुर शहरातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Rail Development Corporation

जाहिरात पब्लिश तारीख: 23 सप्टेंबर 2021

मुलाखत तारीख: 23 सप्टेंबर 2021 ते 26 सप्टेंबर 2021 ( 10:00 AM  ते 05:00 PM  )

मंडळ चे नाव: रेल्वे विकास महामंडळ

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव 
 01 Computer Operator ( 05 Yrs Experience )
02 Personal Secretary ( 05 Yrs Experience )
03 Account Assistant  ( 03 Yrs Experience )
04 Stenographer ( 03 Yrs Experience )

ऑनलाइन ईमेल: [email protected]

पत्ता: 15 Chandak Layout, Near Gujrat Hotel, Ghat Road, Nagpur 440018

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: hit

शेयर करा मित्रांसोबत