दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 | नागपूर महानगरपालिका भरती 2022

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 | नागपूर महानगरपालिका भरती 2022

Nagpur Mahanagarpalika has published a notification regarding the Posts of Fire Extinguisher in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

नागपूर महानगरपालिका मध्ये “अग्निशामक विमोचक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***पदे ही निव्वळ कंत्राटी तत्वावर मर्यादित कालावधी साठी आहेत***

जाहिरात पब्लिश तारीख: 17 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 17 मार्च 2022 ( गुरुवार ) पासून सुरु 

शेवटची तारीख: 26 मार्च 2022 [ शनिवार ( 05:00 PM ) वाजता पर्यंत ] 

एकूण पद संख्या: 100

पदाचे नाव: अग्निशामक विमोचक

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 अग्निशामक विमोचक 100

पात्रता: 

01) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 

02) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या पाठ्यक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक

03) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे

04) मराठी चे ज्ञान असणे आवश्यक ( लिहिणे, वाचने आणि बोलणे ) 

शारीरिक पात्रता:

ऊँची: 165 सेमी ( महिला – 162 सेमी ) 

छाती: 81 सेमी ( फुगवून 05 सेमी जास्त ) 

वजन: 50 KG

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 17 मार्च 2022 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षे [नागपूर महानगरपालिकाच्या नियमानुसार सूट]

फी: 

मुक्त संवार्गातिल उमेद्वाराकरीता: 300 रुपये

मागासवर्गीय करीता: 150  रुपये

माजी सैनिक: फी नाही 

पगार: 20,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.