दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 | नागपूर महानगरपालिका भरती 2022

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 | नागपूर महानगरपालिका भरती 2022

Nagpur Mahanagarpalika has published a notification regarding the Posts of Plant Operator (Skilled), Helper (Semi Skilled) and Helper (Non skilled) in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

नागपूर महानगरपालिका मध्ये “प्लांट ऑपरेटर (कुशल), हेल्पर (सेमी स्किल्ड) आणि मदतनीस (कुशल नसलेले) ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 12 जानेवारी 2022

मुलाखत तारीख: 17 जानेवारी 2022  सोमवार ला ( 12:00 PM ) वाजता 

पद संख्या: 07

पदाचे नाव: प्लांट ऑपरेटर (कुशल), हेल्पर (सेमी स्किल्ड) आणि मदतनीस (कुशल नसलेले)

पदाचे नाव  पद संख्या  अनुभव 
Plant Operator (Skilled) 01 Candidate must have experience of 06 (six) months in operating and maintenance of MSW processing plant to suit their post requirements.
Helper (Semi Skilled) 02
Helper (Non skilled) 04

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही 

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Municipal Commissioner, NMC, Nagpur

मुलाखतीचा पत्ता: Additional Municipal Commissioner (City), Ground Floor, Administrative Building. Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur-440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी ( तात्पपुरती ) पद भरती आहे ( 06 महीन्या करीता )