( NIT ) Nagpur Improvement Trust Bharti 2024 | नागपूर सुधार प्रन्यास मध्ये पदभरती
Nagpur Improvement Trust Bharti 2024 | नागपूर सुधार प्रन्यास भरती 2024
Nagpur Improvement Trust has published a notification regarding the Posts of Assistant Engineer Grade – 1 (Electrical) in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.
***नागपूर सुधार प्रन्यासमध्ये खालील नमुद केल्यानुसार सेवानिवृत्त कर्मचान्यांची तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.***
नागपूर सुधार प्रन्यास मध्ये “सहाय्यक अभियंता श्रेणी 1 (विद्युत)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 29 ऑगस्ट 2024
शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2024
पदाचे नाव: सहाय्यक अभियंता श्रेणी 1 (विद्युत)
पद संख्या: 01
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सहाय्यक अभियंता श्रेणी 1 (विद्युत) | 01 |
पात्रता: अर्जदाराने ( MSEB ) एमएसईबी / निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले असावे.
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 65 वर्षे
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( ही तात्पुरती पदभरती 11 महिन्याकरिता आहे )
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
*नागपूर सुधार प्रन्यास भरती 2022*Nagpur Improvement Trust 2022 | नागपूर सुधार प्रन्यास भरती 2022
Nagpur Improvement Trust has published a notification regarding the Posts of Civil Engineering Assistant / Junior Engineer and Surveyor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
***नागपूर सुधार प्रन्यासमध्ये खालील नमुद केल्यानुसार सेवानिवृत्त कर्मचान्यांची तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.***
नागपूर सुधार प्रन्यास मध्ये “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता आणि सर्वेक्षक सर्वेक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 04 फेब्रुवारी 2022
शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2022
पदाचे नाव: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता आणि
पद संख्या: 08+
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता | 08 |
03 | भुमापक / सर्वेयर | आवश्यकतेनुसार |
शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता – नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयात 572/1900 मधील अनधिकृत अभिन्यास तथा गुंठेवारी अधिनियमांतर्गत अभिन्यास मंजुरीची तसेच त्यामधील भुखंड -नियमितीकरणाची प्रकरणे हाताळण्यासंबंधाने पुरेसा अनुभव |
भुमापक / सर्वेयर – शासनाच्या भुमी अभिलेख, नगर भुमापन कार्यालयात भुमापक तथा तालुका निरिक्षक, जमिनीचे मोजमाप / सर्व्हे करण्याच्या व तत्सम पदावर काम केल्याचा पुरेसा अनुभव. |
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 60 वर्षे