WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Nagpur High Court Bharti 2024 | नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत ( वाहनचालक ) पदाची भरती

Nagpur High Court Bharti 2024 | नागपूर उच्च न्यायालय भरती 2024

Nagpur High Court has published a notification regarding the recruitment of Driver posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Nagpur High Court?

The Registry of the High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur is granted permission to prepare Select List of 45 candidates.

नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. नागपूर उच्च न्यायालय ने (08) वाहन चालक च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.

जाहिरात तारीख: 19 जून 2024

शेवटची तारीख: 03 जुलै 2024 (05:00 PM)

पदाचे नाव: वाहन चालक 

एकूण पद संख्या: 08 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 वाहन चालक 08

शैक्षणिक पात्रता:  01) 10वी उत्तीर्ण (SSC) 02) हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना 03) 03 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी: 200/- Rs ( SBI Collect ) 

पगार: 29,200 Rs ते 92,300 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा  

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती 2024*

Nagpur High Court Bharti 2024 | नागपूर उच्च न्यायालय भरती 2024

Nagpur High Court has published a notification regarding the recruitment of Clerk posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Nagpur High Court?

The Registry of the High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur is granted permission to prepare Select List of 45 candidates.

नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. नागपूर उच्च न्यायालय ने (56) लिपिक च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.

आर्टिकल अपडेट तारीख: 24 मे 2024

जाहिरात तारीख: 13 मे 2024

शेवटची तारीख: 27 मे 2024

पदाचे नाव: लिपिक 

एकूण पद संख्या: 56 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 लिपिक 56

शैक्षणिक पात्रता:

01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्यापीठ पदवी ( Any Degree ) असणे, कायद्यातील पदवी ( Law Degree ) धारकांना प्राधान्य दिले जात आहे.

02) Typing Course 40 W.P.M  ( GCC – TBC ) OR ITI

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे

फी: 200/- Rs ( SBI Collect ) 

पगार: 29,200 Rs ते 92,300 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा  [ अर्ज सुरु तारीख ( 13 मे 2024 ) ]

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती 2021*

Nagpur District Court Bharti 2021 | जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती 2021

Nagpur District Court has published a notification regarding the Posts of Cleaner in 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर मध्ये सफाईगार  या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: सफाईगार

अर्ज सुरु: 01 जानेवारी 2021

शेवटची तारीख: 15 जानेवारी 2021

पद संख्या: 15 जागा

शैक्षणिक पात्रता:  10th Pass 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

फी:  No Fee

वयोमर्यादा: 18 ते 45  वर्षे

पगार: 15000 ते 47600 /-

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  जिल्हा व सत्र न्यायालय, आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन, नागपूर , जिल्हा नागपूर 440001

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now