दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagpur Anganwadi Bharti 2021 | नागपूर अंगणवाडी भरती 2021

Nagpur Anganwadi Bharti 2021 | नागपूर अंगणवाडी भरती 2021

Nagpur Anganwadi has published a notification regarding the Posts of Anganwadi helpers in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

नागपूर अंगणवाडी मध्ये “अंगणवाडी मदतनीस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प 02 (जुना) हनुमाननगर, नागपूर यांचे अधिनस्थ असलेल्या अंगणवाडी केंद्रातील रिक्त मानधनी मदतनीस पासाठी स्थानिक पात्र रहिवासी महिला उमेदवारांकडून दिनांक 05 जानेवारी 2022 ( 05:30 PM ) वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

जाहिरात क्र: बाविप्रअ/आस्था/से.म./रिक्तपदे/2021-22/300

जाहिरात तारीख: 22 डिसेंबर 2021 

शेवटची तारीख: 05 जानेवारी 2022 ( 05:30 PM )

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंगणवाडी मदतनीस 02

पदाचा तपशील: 

अंगणवाडीचे कार्यक्षेत्र प्रभाग क्रमांक पद संख्या 
काचीपुरा केंद्र क्र. 105 15 01
झिंगाबाई टाकळी, गितानगर के.क्र. 06 11 01

शैक्षणिक पात्रता:  7th std Pass ( 07 वी पास ) 

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 05 जानेवारी 2012 रोजी  [ 21 ते 32 वर्षे ] 

फी: नाही 

अर्ज स्विकारन्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प -2 (जुना) हनुमाननगर, नागपूर द्व्रारा बालपांडे यांची इमारत, प्लाट नं. 97, मेडिकल चौक, हनुमाननगर, नागपूर

( अर्ज पोस्टाने स्वीकारले जाणार नाही )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

अर्जदार महिला ही स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. रिक्त पदाच्या वॉर्ड/प्रभाग बाहेरील अर्जाचा विचार केला नाही.