दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagar Parishad Bhandara Bharti 2022 | नगर परिषद भंडारा भरती 2022

Nagar Parishad Bhandara Bharti 2022 | नगरपरिषद भंडारा भरती 2022

Nagar Parishad Bhandara has published a notification regarding the Posts of Teacher and Lab Assistant Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

नगरपरिषद भंडारा अंतर्गत “शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 जुलै 2022

शेवटची तारीख: 18 जुलै 2022 

पदाचे नाव: शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक

एकूण पद संख्या: 32

अ. क्र  पदाचे चे नाव  पद संख्या 
01 शिक्षक 31
02 प्रयोगशाळा सहाय्यक 01

शैक्षणिक पात्रता: 

शिक्षक – एस.एस.सी. प्राणिशास्त्र (Zoology) किंवा वनस्पतीशास्त्र (Botany) (किमान द्वितीय श्रेणी) व बी.एड. / बी.एस.सी. (Maths)/ बी.एस.सी.(गणित) व बी.एड./ बी.ए., बी.एड./बी.पी.एड. / एच.एस.सी. उत्तीर्ण (विज्ञान)/ बी.पी.एड.एम.ए./ डी.एड./बी.एड./बी.पी.एड
प्रयोगशाळा सहाय्यक – किमान एच.एस.सी. उत्तीर्ण (विज्ञान)

फी: नाही  

पगार: 6,000 Rs ते  12,000 Rs 

नोकरी ठिकाण: भंडारा 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

*नगर परिषद भंडारा भरती 2021*

Nagar Parishad Bhandara Bharti 2021 | नगर परिषद भंडारा भरती 2021

Nagar Parishad Bhandara has published a notification regarding the Post of Professor, Lab Assistant, and Teacher in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

नगर परिषद भंडारा मध्ये “प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 17 नोव्हेंबर 2021

मुलाखत  तारीख:  22 नोव्हेंबर 2021 व 23 नोव्हेंबर 2021 ( 10:00 AM ) वाजता 

पद संख्या: 24

पदाचे नाव: प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राध्यापक 07
02 प्रयोगशाळा सहाय्यक 01
03 शिक्षक 16

शैक्षणिक पात्रता:

प्राध्यापक –  एम.एस.सी., बी.एड./ बी.एस.सी, बी.एड.
प्रयोगशाळा सहाय्यक – किमान एच.एच.सी. उत्तीर्ण (विज्ञान)
शिक्षक – बी.ए.डी.एड.,/ एच.एच.सी., डी.एड./ बी.ए. बी.एड.,/ बी.ए. बी.एड.,बी.पी.एड./ एम.ए.

नोकरीचे ठिकाण: भंडारा 

फी: नाही

मुलाखतीचे ठिकाण: नगर परिषद कार्यालय भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे

src:lm