MUCBF Bharti 2023 | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती 2023
MUCBF Bharti 2023 | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती 2023
MUCBF published a notification regarding the Posts of Junior Clerk and Officer in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.
What is MUCBF?
The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Mumbai.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये ज्युनियर क्लर्क आणि अधिकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: 109/2023-24
जाहिरात तारीख: 18 सप्टेंबर 2023
शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक आणि अधिकारी
एकूण पद संख्या: 17 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | ज्युनियर क्लर्क | 11 |
02 | अधिकारी | 06 |
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ लिपिक – 01) 50% गुणांसह पदवीधर 02) MS-CIT किंवा समतुल्य |
अधिकारी – 01) 50% गुणांसह पदवीधर 02) MS-CIT किंवा समतुल्य |
नोकरीचे ठिकाण: मुंबई & ठाणे जिल्हा
फी: 944/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 15,000/- रुपये ते 25,130/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.