दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MPSC: Maharashtra Gazetted Civil Services ( Common Preliminary Examination ) | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024

MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024

MPSC has published a notification regarding the Posts of “Deputy Collector, BDO, Assistant State tax Commissioner, Assistant Director, Assistant Project Officer, Forester, Water Conservation Officer, and other posts” in Maharashtra. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MPSC?

The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a body created by the Constitution of India under article 315 to select Group ‘A’ and Group ‘B’ civil servants for the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “उपजिल्हाधिकारी, बीडीओ, सहायक राज्य कर आयुक्त, सहायक संचालक, सहायक प्रकल्प अधिकारी, वनपाल, जलसंधारण अधिकारी आणि इतर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024***

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा सामायिक पूर्व परीक्षा-2024

जाहिरात क्र: 414/2024

जाहिरात तारीख: 13 मे 2024

शेवटची तारीख: 24 मे 2024 (11:59 PM)

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

पद सख्या:  524 जागा

पदाचे नाव: 

पद क्र   विभाग संवर्ग पद संख्या
01 सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट-अ व गट-ब 431
02 महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब 48
03 मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 45

पात्रता: 

राज्य सेवा गट-अ व गट-ब – पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब – 01) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

  • खुला प्रवर्ग: 544/- Rs
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 344/- Rs

पगार: नियमानुसार ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )