दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MNLU Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती 2022

MNLU Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती 2022

MNLU Nagpur has published a notification regarding the Posts of Associate Professor of Law and Research Associates Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MNLU?

Maharashtra National Law University ( MNLU ) is a National Law University in Maharashtra, India. National Law University, Nagpur (NLU, Nagpur). NLU, Nagpur is established by Maharashtra Government.

( महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ हे एक राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आहे जे महाराष्ट्र, भारत येथे आहे )

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर मध्ये कायद्याचे सहयोगी प्राध्यापक आणि संशोधन सहयोगी  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2022

पदाचे नाव: कायद्याचे सहयोगी प्राध्यापक आणि संशोधन सहयोगी

पद संख्या: 08 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कायद्याचे सहयोगी प्राध्यापक 03
02 संशोधन सहयोगी 05

शैश्निक पात्रता:

कायद्याचे सहयोगी प्राध्यापक -01 ) पीएच.डी. 02) किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य) 03) 08 वर्षे अनुभव
संशोधन सहयोगी –  भारतीय विद्यापीठातून लॉ / क्रिमिनोलॉजी / फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किमान 55% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी

 नोकरी ठिकाण: नागपूर

फी: 

कायद्याचे सहयोगी प्राध्यापक – 01) अनारक्षित उमेदवार – 1500 /- रुपये 02) इत्तर साठी – 1000 /- रुपये
संशोधन सहयोगी – 01) अनारक्षित उमेदवार – 1500 /- रुपये 02) इत्तर साठी – 750 /- रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: recruitment@nlunagpur.ac.in

अर्ज पाठविन्याचा पत्ता: कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108

पगार: 50,000 Rs ते 1,31,400 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

Expired:

*महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती 2022*

MNLU Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती 2022

MNLU Nagpur has published a notification regarding the Posts of Estate Officer-cum-Campus Manager, Junior Accountant, Receptionist, Junior Plumber, and Pump Mechanic Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MNLU?

Maharashtra National Law University ( MNLU ) is a National Law University in Maharashtra, India. National Law University, Nagpur (NLU, Nagpur). NLU, Nagpur is established by Maharashtra Government.

( महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ हे एक राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आहे जे महाराष्ट्र, भारत येथे आहे )

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर मध्ये इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ प्लंबर आणि पंप मेकॅनिक  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Maharashtra National Law University, Nagpur invites applications for the Contractual Positions***

जाहिरात तारीख: 28 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2022 ( शनिवार ला ) 

पदाचे नाव: इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ प्लंबर आणि पंप मेकॅनिक

पद संख्या: 06 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर 01
02 कनिष्ठ लेखापाल 02
03 रिसेप्शनिस्ट 01
04 कनिष्ठ प्लंबर  01
05 पंप मेकॅनिक 01

शैश्निक पात्रता: 

इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी 02) 05 वर्षे अनुभव
कनिष्ठ लेखापाल – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी 02) 05 वर्षे अनुभव
रिसेप्शनिस्ट – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी 02) 02 वर्षे अनुभव
कनिष्ठ प्लंबर – 01) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव
पंप मेकॅनिक – 01) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: 

  • अनारक्षित उमेदवार – 1500 /- रुपये
  • इत्तर साठी – 1000 /- रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: recruitment@nlunagpur.ac.in

अर्ज पाठविन्याचा पत्ता: कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108

पगार: 21,700 Rs ते 1,77,500 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही अप्लाई करू शकता, कारण सर्व पदा मध्ये अनुभव मागीतल आहे )

*महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती 2022*

MNLU Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती 2022

MNLU Nagpur has published a notification regarding the Posts of Finance and Accounts Officer, System Administrator, Hostel Warden, System Operator, Junior Accountant, Driver, Nurse, Carpenter, Junior Plumber, and Cook (Male) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MNLU?

Maharashtra National Law University ( MNLU ) is a National Law University in Maharashtra, India. National Law University, Nagpur (NLU, Nagpur). NLU, Nagpur is established by Maharashtra Government.

( महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ हे एक राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आहे जे महाराष्ट्र, भारत येथे आहे )

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर मध्ये वित्त आणि लेखाधिकारी, प्रणाली प्रशासक, वसतिगृह वॉर्डन, सिस्टम ऑपरेटर, कनिष्ठ लेखापाल, ड्रायव्हर, नर्स, सुतार, कनिष्ठ प्लंबर आणि कुक (पुरुष)  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Maharashtra National Law University, Nagpur invites applications for the following Regular and Contractual Positions***

जाहिरात तारीख: 11 मे 2022

शेवटची तारीख:  31 मे 2022 ( मंगळवार ) 

पदाचे नाव: वित्त आणि लेखाधिकारी, प्रणाली प्रशासक, वसतिगृह वॉर्डन, सिस्टम ऑपरेटर, कनिष्ठ लेखापाल, ड्रायव्हर, नर्स, सुतार, कनिष्ठ प्लंबर आणि कुक (पुरुष)

पद संख्या: 18 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Finance and Accounts Officer 01
02 System Administrator 01
03 Hostel Warden 06
04 System Operator 02
05 Junior Accountant 02
06 Driver 02
07 Nurse 01
08 Carpenter 01
09 Junior Plumber 01
10 Cook (Male) 01

शैश्निक पात्रता: ( सर्व पदाकरिता अनुभव मागीतल आहे ) 

Finance and Accounts Officer – 01) A Master’s Degree in Commerce or Business Administration (Finance) with at least 55% mark 02) At least fifteen years of experience
System Administrator – 01) A Bachelor’s Degree in Computer Science and Engineering / Information Technology / Electronics / Electronics and Instrumentation / Electronic Communication from a recognized University / Institution with at least 60% marks or its equivalent grad 02) At 05 years of experience
Hostel Warden – 01) A Bachelor’s Degree or a Master’s Degree in any subject from a recognized University with at least 50% marks; OR 02) A minimum of five years of in-service experience in administration related to educational institution / Halls of Residence / Hostel.
System Operator – 01) A Diploma in Computer Science and Engineering (Three Years) or BCA or Graduate with DOEACC ‘A’ Level (Diploma) or Equivalent from recognized institution; 02) A minimum of three years of work experience 
Junior Accountant – 01) A Bachelor’s Degree in Commerce from a recognized university. 02) A minimum of five years of experience
Driver – 01) 12th Standard passed; 02) Shall possess a valid Driving License for Light Motor Vehicle; 03) A basic knowledge of motor mechanism, and 04) At least three years of experience
Nurse – 01) 12th Standard Passed. 02) Diploma in General Nursing and Midwifery / Auxiliary Nursing and Midwifery from a recognized Board or Council. 03) Registered as Nurse or Nurse and Midwifery (RN or RN and RM) with State Nursing Council
Carpenter – 01) Passed 8th or an equivalent from a recognized board; 02) Demonstrated and proven abilities of having worked for a period of at least five years in the relevant field.
Junior Plumber – 01) Passed 10th or an equivalent from any recognized board;02) ITI Certificate in the relevant trade; and 03) At least two years of experience in the field
Cook (Male) – 01) Passed 10th or an equivalent from any recognized board; 02) Two years of experience as a Cook in a Hostel / Guest House / Canteen

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: 

  • अनारक्षित उमेदवार – 1500 /- रुपये
  • इत्तर साठी – 1000 /- रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: recruitment@nlunagpur.ac.in

अर्ज पाठविन्याचा पत्ता: कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108

पगार: 14,000 Rs ते 2,18,000 Rs