दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maid Meaning in Marathi | ( Maid ) मैड चा मराठी मध्ये अर्थ काय?

Here in this blog post, we will see the Meaning of the Maid in the Marathi language. Also, we will see how to use them, Where to use ‘Maid’ words in sentences. ok so read the full article to get the information.

येथे या ब्लॉग पोस्टमध्ये ( लेखामध्ये ) इंग्रजी भाषेतील ( Maid ) या शब्दाचा मराठी अर्थ पाहणार आहोत. तसेच, कसे वापरायचे, वाक्यात शब्दांनंतर ते कुठे वापरायचे ते आपण पाहू.

What is the meaning of Maid in Marathi?

* Maid – कामवाली बाई ( मोलकरीण ), दासी 

Maid ( मैड ) म्हणजे नेमक काय आहे?

तर Maid ( मैड ) चा मराठीत अर्थ होतो ( कामवाली बाई )

मैड म्हणजे अशी स्त्री ( बाई ) जी दुसर्याच्या घरातील सर्व काम करते, जस की भांडे धुनें, झांडू पोछा करने व इतर किचन चे काम वगेरे. त्या मोबदल्यात त्या व्यक्तीला ( स्त्रीला ) ही कामे करून पैसे मिळते. त्या बाई स काम वाली बाई किंवा मैड असे म्हणतात.

हें बघा मित्रांनो,

तुम्ही ( Maid ) मैड हा इंग्रजी शब्द कुठ तरी एकला असेल, जस तुमच्या घरची मैड छान काम करत. किंवा तुम्ही एखादी वेब सीरीज किंवा मूवी बघितल असेल तर त्यामध्ये मैड या शब्दाचा वापर केला जातो.   

उदहारण:

Kamlabai Maid is works very good ( कमलाबाई मैड खूप छान काम करते ) 

व्याख्या: घरातील काम करणारी स्त्री ( कामवाली बाई ) 

Definition: a female domestic servant.

  • Maid = कामवाली बाई
  • Pronunciation in Marathi ( मराठीतील उच्चार ) = मैड  
  • Maid in Marathi = दासी, मोलकरीन 
  • Part of speech = Noun ( नाम ) 
  • Definition in English ( इंग्रजीत व्याख्या ) = a female domestic servant.
  • Definition in Marathi ( मराठीत व्याख्या ) = मोलकरीन 

हे एक Noun ( नाम ) आहे. आणि याचा मराठीत ( मैड ) असा उच्चार निघतो. 

How do I use the “Maid” Word in Sentences?

Here are some examples listed below, you can use them on a regular basis.

तर आपण आपल्या नियमित वापराच्या वाक्यांमध्ये शब्दाच्या आधी हे कसे वापरायचे ते पाहू.

उदाहरण:

01) Sheela Maid works very Well ( शीला दासी खूप चांगले काम करते )

02) My Maid taking monthly Fees of 6000 Rs ( माझी मोलकरीण 6000 रुपये मासिक फी घेते )

03) Shantabai Maid Cook Chicken very Good ( शांताबाई मोलकरीण चिकन खूप छान शिजवतात )

04) Kanta Maid looking Good today ( कांता दासी आज छान दिसत आहे )

A) Synonyms of the Maid ( समानार्थी शब्द )

समानार्थी शब्द: लेडी, गृहिणी, आणि मिस 

Synonyms ( English )  समानार्थी शब्द ( मराठी )
Lady लेडी
Miss मिस
Housemaid गृहिणी
Menial मेनिअल
Drudge मद्यपान

B) Antonyms of Maid ( विरुद्धार्थी शब्द ) 

विरुद्धार्थी शब्द: मनुष्य-सेवक आणि पदवीधर

Antonyms (  English )  विरुद्धार्थी शब्द ( मराठी )
man-servant मनुष्य-सेवक
bachelor. पदवीधर

Hope you have gotten the information about the meaning of Maid in the Marathi language.

हें बघा मित्रानो, आशा आहे की तुम्हाला Maid ( मैड ) या शब्दा बद्दल सगळी माहिती मिळाली असेल.