दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaVitaran Gadchiroli Bharti 2021 | महावितरण गडचिरोली भरती 2021

MahaVitaran Gadchiroli Bharti 2021 | महावितरण गडचिरोली भरती 2021

MahaVitaran Gadchiroli has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.

महावितरण गडचिरोली मध्ये अप्रेंटीस  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटीस

जाहिरात तारीख: 17 डिसेंबर 2021

अर्ज सुरु तारीख: 20 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2021 ( 24:00 Hrs ) 

पद संख्या: 109

पद क्र  विभागाचे नाव  पद संख्या 
01 मंडळ, गडचिरोली
02 विभाग, गडचिरोली 46
03 विभाग, आलापल्ली 35
04 विभाग, ब्रम्हपूरी 28

पदाचा तपशील:

विभागाचे नाव   कोपा  विजतंत्री तारतंत्री
विभाग, गडचिरोली 07 21 18
विभाग, आलापल्ली 04 18 13
विभाग, ब्रम्हपूरी 02 15 11

शैक्षणिक पात्रता:

1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

शैक्षणिक दस्ताऐवज:

1) एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री / कोपा वार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत.

2) आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंधीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपालोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

वयोमर्यादा: वयोमर्यादा दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत [ 18 ते 33 वर्ष ]  व मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथीतक्षम

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

नोट: गडचिरोली जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा