दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaVitaran Akola Bharti 2022 | महावितरण अकोला भरती 2022

MahaVitaran Akola Bharti 2022 | महावितरण अकोला भरती 2022

MahaVitaran Akola has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महावितरण अकोला मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 ऑक्टोबर 2022 

शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अप्रेंटीस 

पद संख्या: 53

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 23
02 तारतंत्री (वायरमन) 20
03 कोपा / COPA 10

शैक्षणिक पात्रता: 10+2 ( ITI ) 

महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेमधन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अजा व अ.ज. उमेदवारीकरीता 55% गुण व उर्वरीत प्रवर्गाकरीता किमान 60% गुण मिळुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण: अकोला ( विभाग ) 

फी: नाही 

स्टायपेंड: 7,600 Rs ते 7,700 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 

वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – पाहा
तारतंत्री (वायरमन) – पाहा
कोपा / COPA – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.