दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahagenco Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022

Mahagenco Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022

Mahagenco Nagpur has published a notification regarding the Posts of Apprentice in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड नागपुर मध्ये “अपरेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 जून 2022

शेवटची तारीख: 19 जून 2022 

पदाचे नाव: अपरेंटिस

पद संख्या: 196

पद क्र   पदाचे नाव / ट्रेड चे नाव    पद संख्या  
01 वायरमॅन 20
02 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 11
03 वेल्डर 20
04 आयटीईएसएम  20
05 कोपा 25
06 टर्नर 10
07 मशिनिस्ट 05
08 फिटर 40
09 ईलेक्ट्रीशियन 25
10 पॉवर ईलेक्ट्रीशियन 15
11 मशिनिस्ट (ग्राईंडर) 05

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

नोकरीचे ठिकाण: कोराडी, नागपूर

अर्ज पद्धती: ऑनलाइन

ईमेल ID: generalcellktpshr@mahagenco.in ( या ईमेल ID वर तुम्हाला आवश्यक असलेली माहिती Excel Sheet मध्ये Editible स्वरुपाची पाठवायची आहे ) 

फी: नाही 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.