Mahagenco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022
Mahagenco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022
Mahagenco has published a notification regarding the Posts Protocol Officer Koradi Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Mahagenco?
The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India, and a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मध्ये प्रोटोकॉल अधिकारी कोराडी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 03/2022
जाहिरात तारीख: 10 मे 2022
शेवटची तारीख: 31 मे 2022
पदाचे नाव: प्रोटोकॉल अधिकारी कोराडी
पद संख्या: 01
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्रोटोकॉल अधिकारी कोराडी | 01 |
शैक्षणिक पात्रता:
01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
02) 10 वर्षे अनुभव
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
फी: 800/- Rs ( DD )
वयोमर्यादा: 31 मे 2022 रोजी 60 वर्षापर्यंत
पगार: 40,000 Rs
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
ही कंत्राटी पद भरती आहे ( 01 वर्षा करीता )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.