Mahagenco Bharti 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2021

Mahagenco Bharti 2021 | महानिर्मिती भरती 2021

Mahagenco has published a notification regarding the Posts of Chief General Manager (Security) in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is the major power generating company in the state of Maharashtra.

महानिर्मिती ही महाराष्ट्र राज्यातील वीज निर्मिती करणारी प्रमुख कंपनी आहे.

महानिर्मिती मध्ये “मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  06/2021

Post Code: HR-01

पद संख्या: 01

पदाचे नाव: मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा)

शैक्षणिक पात्रता: Degree from a recognized University. ( Degree in Law and Personnel management )

शेवटची तारीख: 24 जून 2021

अनुभव:  Retired Police officer / Indian Navy / Army / Air Force

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 1,18,195 Rs ते 2,28,745 Rs

वयोमर्यादा: 62 वर्षे पर्यन्त 

फी: 800 Rs

अर्ज पाठवन्याचा पत्ता: सहाय्यक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

जाहिरात आणि अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

शेयर करा मित्रांसोबत