दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaForest Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग नागपूर भरती 2022

MahaForest Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग नागपूर भरती 2022

MahaForest Nagpur has published a notification regarding the Posts of Assistant Nature Tourism Manager in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

महाराष्ट्र वनविभाग नागपूर मध्ये सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर, महाराष्ट्र पदभरती (कंत्राटी पध्दतीवर)***

जाहिरात तारीख: 20 मे 2022

मुलाखत तारीख: 26 मे 2022 ( 09:00 AM ते 01:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक

पद संख्या: 04

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक 04

पात्रता:

01) किमान 12 वी पास

02) संगणकाचे उत्तम ज्ञान (MS-CIT)

फी: नाही

पगार: 12,000 Rs 

नोकरी ठिकाण:  जि. नागपूर

मुलाखतीचे ठिकाण: मलतास पर्यटन संकुल खिल्लारी पोस्ट. पिपरिया ता. रामटेक जि. नागपुर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.