दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Yavatmal Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय यवतमाळ भरती 2022

Kendriya Vidyalaya Yavatmal Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय यवतमाळ भरती 2022

Kendriya Vidyalaya Yavatmal has published a notification regarding the Posts PGT, TGT, PRT, Nurse, and Arts Coach Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

***Walk-In-Interview***

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय यवतमाळ मध्ये “PGT, TGT, PRT, परिचारिका आणि कला प्रशिक्षक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 11 मार्च 2022 ( 11:00 AM ) वाजता उपस्थित रहावे

पदाचे नाव: PGT, TGT, PRT, परिचारिका आणि कला प्रशिक्षक

पद क्र  पदाचे नाव 
01 PGT 
02 TGT
03 PRT
04 परिचारिका
05 कला प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता:  

PGT – Post Graduation and B.Ed in relevant subject with 50% marks
TGT –1. Graduation with Hindi/Sanskrit Optional Subject 2. Mathematics Mathematics, Physics, Chemistry, Graduation with 50% marks in concerned subject and B.Ed (Preference to CTET passed candidate)
PRT – Senior Secondary School Certificate / Intermediate with 50% marks and J.B.T. / B.T.C. / D.Ed.) B.El.Ed (Preference to CTET passed candidate)
परिचारिका – Diploma / Degree in Nursing Registration in Nursing Council
कला प्रशिक्षक – Degree/Diploma in Arts/Crafts from recognized Institution or University

फी: नाही  

नोकरी ठिकाण: यवतमाळ

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 27,500 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय, यवतमाळ, गोधनी रोड, समोर. आकाशवाणी केंद्र. जि – यवतमाळ – 445001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • उमेदवार संबंधित तारखेला सकाळी 11.00 वाजता मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  • मुलाखतीदरम्यान कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही.
  • वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  • कोविड-19 शी संबंधित सर्व संस्थांचे विशेष लक्ष.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.