दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Chandrapur Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय चंद्रपूर भरती 2022

Kendriya Vidyalaya Chandrapur Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय चंद्रपूर भरती 2022

Kendriya Vidyalaya Chandrapur has published a notification regarding the Posts Special Education Teacher and Doctor Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education, Government of india.

केंद्रीय विद्यालय चंद्रपूर मध्ये “विशेष शिक्षण शिक्षक आणि डॉक्टर” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 एप्रिल 2022

मुलाखत तारीख: 09 मे 2022 [ सोमवार ला ( 09:00 AM ) वाजता ]

पदाचे नाव: विशेष शिक्षण शिक्षक आणि डॉक्टर

पद क्र  पदाचे नाव 
01 विशेष शिक्षण शिक्षक
02 डॉक्टर

शैक्षणिक पात्रता:  

विशेष शिक्षण शिक्षक – XIIth passed and two year D.Ed. Special Education in any of the category of disability.
डॉक्टर – Minimum MBBS and registered with MCI.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 30,000 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय ऑर्डीनन्स फैक्ट्री चांदा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • उमेदवार संबंधित तारखेला सकाळी 09.00 वाजता मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  • मुलाखतीदरम्यान कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही.
  • इंग्रजी आणि हिंदी दोन्ही माध्यमातून शिकवण्याची क्षमता अनिवार्य आहे.
  • वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  • मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 09.00 ते सकाळी 10.00 पर्यंतच केली जाईल.
  • कोविड-19 शी संबंधित सर्व संस्थांचे विशेष लक्ष.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.