दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Karanja Jobs 2021 | कारंजा तालुक्यातील जॉब्स: 25 डिसेंबर 2021

Washim Private Jobs 2021 ( वाशिम जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Washim, Amravati, Washim, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Karanja taluka from the Washim District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही  वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Vardhaman College of Pharmacy (B. Pharm & D. Pharm), Koli, Karanja (Lad), Dist. Washim (M.S.) 444105

जाहिरात पब्लिश तारीख: 22 डिसेंबर 2021

मुलाखत तारीख:  26 डिसेंबर 2021 ( 10:30 AM ते 05:00 PM ) वाजता 

कॉलेज चे नाव:  वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्म आणि डी. फार्म)

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Assistant Professor 13
02 Accountant 01
03 Clerk 01
04 Lab assistant 06
05 Peon 04

पात्रता:  

Assistant Professor – As per PCI and AICTE norms
Accountant – Graduates with three years of experience
Clerk – Graduates with three years of experience
Lab assistant – D. Pharm or equivalent S.S.C, H.S.C.
Peon – D. Pharm or equivalent S.S.C, H.S.C.

नोकरी ठिकाण: वाशिम

सिलेक्शन: इंटरव्यू 

पत्ता: Vardhaman College of Pharmacy, Koli, Mangrulpir Road, Karanja (Lad), Dist. Washim 444105

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm